Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सत्तेत दरोडेखोर टोळके, हिंमत असेल तर एफआरपीचा एक हप्ता देवून कारखाने चालू करून दाखवा!” – राजू शेट्टी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raju Shetti criticised mva and central govt on farmers issue

मुक्तपीठ टीम

महाविकास आघाडीच्या सरकार व कारखानदारांच्या दरोडेखोर टोळक्यांच्यात हिंमत असेल तर पुढच्या वर्षी दोन टप्यात एफआरपीचा पहिला हप्ता २२०० रूपये देऊन कारखाने चालूच करून दाखवावे, असे आव्हान शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महाआघाडी सरकारला दिले आहे. राज्याला अधिकार नसतानाही शेतकऱ्यांचा घात करण्याचा एफआरपी दोन टप्प्यांमध्ये देण्याचं सूत्र बदलणारा निर्णय घेतला आहे. तो बेकायदेशीर आहे, असेही शेट्टींनी सरकारला बजावलं आहे.

राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा!

  • ऊस दर नियंत्रण समितीच्या सूत्रामध्ये काही बदल करायचा असेल तर तो बदल संसदेलाच करावा लागेल. तो अधिकार राज्यांना देण्यात आलेला नाही.
  • असं असताना राज्य सरकार एफआरपी दोन टप्प्यांमध्ये देण्याचं वेगळं परिपत्रक काढूच शकत नाही. ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ते हायकोर्टात जावून आम्ही हाणून पाडूच.
  • राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या पत्राचा हवाला देत हा शेतकरी घाताचा निर्णय घेण्यात आला आहे. ते पत्र त्यांनी पुन्हा वाचून पाहावं. साखर आयुक्तांना आकडेमोडीचा अधिकार दिलेला आहे. सूत्र बदलण्याचा नाही. हे त्यांनी लक्षात ठे
  • खरंतर महाविकास आघाडीच्या रुपानं दरोडेखोरांचं एक टोळकंच या सरकारमध्ये सत्तेत आलेलं आहे. या टोळक्यानं जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरांवर दरोड टाकण्याचा कायदेशीर प्रयत्न केला तर कायदा हाती घेवून तो प्रयत्न हाणून पाडू.
  • या वर्षी एफआरपी एकरकमी घेतलेली आहेच. महाविकास आघाडीच्या सरकार व कारखानदारांमध्ये हिंमत असेल तर पुढच्या वर्षी दोन टप्यात एफआरपीचा पहिला हप्ता २२०० रूपये देऊन कारखाने चालूच करून दाखवावे, रणसंग्राम जवळच आहे.

 

।।रणसंग्राम जवळच आहे।।
महाविकास आघाडीच्या सरकार व कारखानदारांच्या दरोडेखोर टोळक्यांच्यात हिम्मत असेल तर पुढच्या वर्षी दोन टप्यात एफ. आर. पी चा पहिला हप्ता २२०० रूपये देऊन कारखाने चालूच करून दाखवा – मा.खा.@rajushetti @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @TV9Marathi @abpmajhatv pic.twitter.com/TPfObVbd2A

— स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिकृत (@swabhimani7227) February 21, 2022


Tags: FRPMVARaju shettisugar factoryएफआरपीमहाविकास आघाडी सरकारराजू शेट्टीशेतकरीसाखर कारखाने
Previous Post

आघाडीचं काय चाललंय? आधी शेतजमीन नुकसानभरपाई घटवली, आता ऊस एफआरपी एक रकमीची अट बदलली!

Next Post

जव्हार-मोखाड्यात स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड, कृषी खात्याच्या प्रयत्नांनी शेतकऱ्यांचं जीवन बदलणार!

Next Post
जव्हार-मोखाड्यात स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड, कृषी खात्याच्या प्रयत्नांनी शेतकऱ्यांचं जीवन बदलणार!

जव्हार-मोखाड्यात स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड, कृषी खात्याच्या प्रयत्नांनी शेतकऱ्यांचं जीवन बदलणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!