Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“विद्यार्थ्यांनी घ्यावी आपल्या आई-वडिलांची काळजी”

आरोग्य मंत्री राजेश टोपेंचं विद्यार्थ्यांना भावनिक पत्र

February 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
rajesh tope 1

मुक्तपीठ टीम

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर एक वेगळा भावनात्मक मार्ग निवडला आहे. त्यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना बाहेरून येणाऱ्या पालकांनी हात पाय स्वच्छ धुतलेत का? शिवाय पालक कोरोनाचे नियम पाळत आहेत का? यावर लक्ष ठेवण्याचं आवाहन केलं आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी ट्वीट केले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं विद्यार्थ्यांना लिहिलेलं पत्र पुढीलप्रमाणे:

प्रिय विद्यार्थी मित्रानो,

शाळा, महाविद्यालये नुकतेच सुरू झाले आणि कोरोना नुकताच वाढतांना दिसतोय, कोरोना विरूद्ध लढाई गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. तुमच्या सर्वांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मदतीने ही लढाई आपण नक्कीच जिंकणार यात शंका नाही. तुमचं खेळण्याचं, बागडण्याच हे वय क्रीडांगणावर घाम गाळण्याचं हे वय. पंरतु गेले वर्षभर तुम्हाला घरात बसावं. लागलं. कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. ती अशी की, प्रथम तुम्ही तुमचीच काळजी घ्या, त्याच बरोबर आपल्या आई-वडिलांची, भाऊ-बहिणीची व तसेच शेजार्‍यांचीही काळजी घ्या. आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते, बाहेरून आल्यावर त्यांनी हात-पाय स्वच्छ धुतलेत की नाही ते पाहा, त्यांनी बाहेर जातांना मास्क लावला की नाही ते पाहा, जर कदाचित कोरोनाचे काही लक्षण दिसलेच तर लगेच सरकारी दवाखान्यात त्यांना न्या, त्यांची काळजी घेण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.

मित्रांनो, आजचा विद्यार्थी व तरूण देशाचा उद्याचा आधारस्तंभ आहे. तरूणाचे शरीर सुदृढ, मन सकारात्मक व बुद्धी सतेज पाहिजे. तरच त्याला योग्य वेळी, योग्य निर्णय घेता येतात. तेव्हांच तो जीवनात यशस्वी होतो. तर मग चला मला करणार ना मदत. मला तुमची खात्री आहे.
आपण ही लढाई नक्कीच जिंकणार!
जय हिंद,जय महाराष्ट्र


Tags: coronadr rajesh topestudentsआरोग्यमंत्री राजेश टोपे
Previous Post

ग्रामीण भागात ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान’

Next Post

स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर

Next Post
nana

स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!