Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कोरोना बिलांचे लेखापरीक्षण गतीने करण्यासाठी कार्यवाही करा”

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सूचना

October 13, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
rajesh tope

मुक्तपीठ टीम

खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना आकारलेल्या बिलांचे लेखापरीक्षण गतीने होण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

 

कोरोना एकल पुनर्वसन समिती आणि जन आरोग्य अभियानाचे प्रतिनिधी यांनी विविध मुद्यांबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासमोर विविध मुद्द्यांवर सादरीकरण केले. त्यानंतर टोपे यांनी या सूचना दिल्या.

 

मंत्रालयात झालेल्या बैठकीस खासदार सुप्रिया सुळे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, प्रधान सचिव निलीमा करकेटृटा, आयुक्त एन. रामास्वामी, राज्य आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे, संचालक साधना तायडे आदी उपस्थित होते.

 

जन आरोग्य अभियानाचे डॉ. अभय शुक्ला यांनी सादरीकरण केले. त्यांनी कोरोनामुळे पती गमावलेल्या महिला, खासगी रुग्णालयांमध्ये आकारलेले जादा बिल, खासगी रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षणसाठी लागत असलेला वेळ अशा विविध विषयांवर मांडणी केली. त्यावर टोपे यांनी अभियानाने केलेल्या सर्वेक्षणानुसार तपासणी केली जाईल. प्रलंबित राहिलेल्या बिलांची लेखा परीक्षण केले जाईल. त्यासाठी लेखापरीक्षकांची संख्या वाढवली जाईल, असे सांगितले.

 

खासदार सुळे यांनी पुणे, नाशिक येथील लेखापरीक्षणाअभावी प्रलंबित असलेल्या कोरोना रुग्णांच्या खासगी रुग्णालयातील बिलांबाबत गतीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सूचना देण्याचे सांगितले. यावेळी जन आरोग्य अभियानाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 


Tags: coronaHealth Minister Rajesh Topesupriya suleआरोग्य मंत्री राजेश टोपेकोरोनाजन आरोग्य अभियानसुप्रिया सुळे
Previous Post

ओएनजीसीमध्ये ३०९ जागांवर भरती, टेक्निकल, सायंटिफिक, इंजिनीअरिंगमध्ये करिअर संधी

Next Post

“कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघरमध्ये जमीन देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी”

Next Post
Vijay Wadettiwar

"कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघरमध्ये जमीन देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!