Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“खुल्या प्रवर्गासाठी परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीत फक्त २०चा कोटा! खुल्या प्रवर्गात तेवढेच गुणवंत विद्यार्थी ?”

September 6, 2026
in करिअर, व्हा अभिव्यक्त!
0
mantralay

राजेंद्र पातोडे / व्हा अभिव्यक्त!

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील “गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” या योजनेअंतर्गत सन २०२२-२३ करिता केवळ २० विद्यार्थी निवडले जाणार आहेत. खुल्या प्रवर्गातील आठ लाखाच्या आत उत्पन्न मर्यादा असलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्यात खुल्या प्रवर्गात केवळ २० च गुणवंत विध्यार्थी आहेत का? ही विद्यार्थी संख्या अतिशय त्रोटक असून राज्य सरकारने असल्या भिकार पध्दतीने योजना राबविण्याचे ढोंग बंद करावे. किमान ५०० विद्यार्थी संख्येसाठी ही योजना राबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील ज्या गुणवंत विद्याथ्यांनी पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी, THE (Times Higher Education) किंवा QS | (Quacquarelli Symonds) Ranking २००च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल अशा विद्याथ्यांकरिता शासन | निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र. ०४.१०.२०१८, क्रमांक संकीर्ण-२०२०/प्र.क्र.११६/ तांशि-४ दिनांक ०६ सप्टेंबर, शासन शुद्धिपत्रक क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.२७४ (भाग-२ ) /तांशि दिनांक २२ मार्च, २०२२ व शासन पत्र क्रमांक पशियो- २०२२/प्र.क्र.१०८/तांशि-४, २०२१ क्र. १ २१८/तांशि-४, दि.दि. ३ जून २०२२ नुसार सदर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत पात्र उमेदवारांकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी ऑन लाईन संकेतस्थळावर online पद्धतीने १० जून, २०२२ ते ११ जुलै, २०२२ दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शिष्यवृत्तीसाठी शाखा/अभ्यासक्रम निहाय केवळ २० जागा उपलब्ध आहेत.पदव्युत्तर पदविका व पदव्युत्तर पदवी डॉक्टरेट करिता वाणिज्य,विज्ञान,व्यवस्थापन,विधी,अभ्यासक्रम,औषधनिर्माणशास्त्र,कला ह्यासाठी एक – एक जागाच उपलब्ध करून दिली आहे.तर अभियांत्रिकी/वास्तुकला शास्त्र ४- ४ जागा उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्यात केवळ २० गुणवंत निवड केली जाणे ही गुणवंत ह्या शब्दाची थट्टा आहे. राज्य सरकारने ही क्रूर थट्टा थांबवून गुणवंत विध्यार्थी संख्या मध्ये किमान ५०० करण्यात यावी. नाहीतर राज्य सरकार फक्त दाखवण्यापुरतीच ही शिष्यवृत्ती योजना राबवत असल्याचे सिद्ध होईल.

(राजेंद्र पातोडे वंचित बहूजन युवा आघाडीचे महासचिव आहेत.)


Tags: careerMaharashtraOpen CategoryRajendra Patodeकरिअरखुलाप्रवर्गमहाराष्ट्र
Previous Post

नरसोबाची वाडी, श्री दत्तांची राजधानी!

Next Post

सरकारी खरेदी बंद, व्यापाऱ्यांनी संगनमताने पाडले बाळ हिरड्याचे भाव, किसान सभेचा मोर्चा

Next Post
Kisan Sabha protest demanding government procurement of bal hirda in tribal areas

सरकारी खरेदी बंद, व्यापाऱ्यांनी संगनमताने पाडले बाळ हिरड्याचे भाव, किसान सभेचा मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!