Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवीन आधुनिक तेजस डब्यांसह राजधानी एक्सप्रेस! लांब पल्‍ल्‍यासाठी तेजस कोचमधून मस्त प्रवास!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Tejas

मुक्तपीठ टीम

भारतीय रेल्वेने राजधानी एक्स्प्रेसच्या डब्यांचे नवीन आधुनिक तेजस गाड्यांमध्ये रूपांतर करून अधिक आरामदायी सोयीसुविधांसह रेल्वे प्रवासाचे नवे युग सुरू केले आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या आधुनिक तेजस स्लीपर प्रकारातील गाड्या हा प्रवासाचा अनुभव द्विगुणित करण्यासाठी एक आमूलाग्र बदल आहे.

 

सध्या, भारतीय रेल्वे तेजस स्लीपर कोचेससह चार राजधानी गाड्या चालवत आहे. भारतीय रेल्वेच्या एलएचबी प्लॅटफॉर्मवर स्लीपर कोचसह अत्याधुनिक तेजस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

 

या अत्याधुनिक गाड्यांमध्ये पुढील प्रमुख ठळक वैशिष्ट्ये आहेत

  • स्वयंचलित प्रवेश दरवाजे
  • PA/PIS (प्रवासी घोषणा/प्रवासी माहिती प्रणाली)
  • आग आणि धूर शोध आणि शमन प्रणाली
  • सीसीटीव्ही कॅमेरे
  • सुधारित शौचालय- जैव-शौचालयांसह व्हॅक्यूम असिस्टेड फ्लशिंग, उच्च दर्जाची टॉयलेट फिटिंग, टच फ्री सोप डिस्पेंसर, बसण्यासाठी विशेष कक्ष
  • एलईडी दिवे
  • सुरेख रंगसंगती

 

तेजस डब्यांसह सुधारित पहिली राजधानी गाडी दिल्ली-मुंबई मार्गावर पश्चिम रेल्वेने जुलै २०२१ मध्ये चालवली होती.


Tags: Comfortable convenienceDelhi-Mumbai routegood newsindian railwaysmuktpeethRajdhani ExpressTejas coachesआधुनिक तेजस डब्बेआरामदायी सोयीसुविधाचांगली बातमीदिल्ली-मुंबई मार्गभारतीय रेल्वेमुक्तपीठराजधानी एक्सप्रेस
Previous Post

‘प्रोस्टेट कर्करोगा’वर तोंडावाटे औषधाची आयुर्वेदीय थेरपी प्रभावी असल्याचा दावा

Next Post

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक लाभार्थी! सर्व राज्यांमध्ये अव्वल!!

Next Post
Atmanirbhar Bharat Rozgar Yojana

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक लाभार्थी! सर्व राज्यांमध्ये अव्वल!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!