Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वयंशिस्त आणि रोखठोकशैलीचे गतिमान नेते अजितदादा पवार!

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
Ajit pawar

राजा माने

विधिमंडळ सभागृह असो वा राज्याच्या राजकारणाचा आखाडा असो, आपल्या स्वयंशिस्त आणि रोखठोकशैलीने आपले वेगळे स्थान निर्माण करणारे गतिमान नेते म्हणूनच उभा महाराष्ट्र अजितदादा पवार यांच्याकडे पाहतो. समोर आलेल्या विषयाच्या मुळाशी पोहोचणे, त्यावर अभ्यास करुन स्वतःचे मत बनविणे आणि त्या मतावर रोखठोक भूमिका घेवून ठाम राहणे,हा त्यांच्या राजकारण आणि कार्यपद्धतीचा शिरस्ता! त्यामुळे प्रशासनावर जबरदस्त पकड आणि कार्यकर्त्यांत प्रचंड दबदबा असलेला नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. शरद पवारांना राजकीय दैवतस्थळी राखून वाटचाल करणारे दादा फटकळ वाटत असले तरी ते कमालीचे संवेदनशील आणि हळव्या मनाचे असल्याचा अनुभव महाराष्ट्राने अनेक प्रसंगातून घेतला आहे.पहाटेच्या शपथविधीचा अफलातून इतिहास घडविणाऱ्या या आक्रमक नेत्याचा २२ जुलै हा वाढदिवस. अजितदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

राजा माने,
संपादक, राजकीय विश्लेषक, माध्यम तज्ज्ञ.
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.


Tags: ajit pawarMaharashtraraja maneअजित पवारमहाराष्ट्रराजा माने
Previous Post

बंडखोरांना उत्तर: शिवसैनिक एकनिष्ठता दाखवण्यासाठी सरसावले, प्रतिज्ञापत्र, पेटते दिवे आणि बरंच काही!

Next Post

भारतीय राष्ट्रपतींना कोण देतं शपथ…द्रौपदी मुर्मू कधी घेणार शपथ?

Next Post
Who Administers Oath To President Of India

भारतीय राष्ट्रपतींना कोण देतं शपथ...द्रौपदी मुर्मू कधी घेणार शपथ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!