Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिक मनसेची १७० इच्छुकांची यादी! ज्यांना जायचं त्यांना आताच निघा, नंतर गय नाही! राज ठाकरेंचा आदेश!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray

मुक्तपीठ टीम

गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मनपा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नाशिकमधल्या अनेक मनसेच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत बैठकीत १७० इच्छुकांची यादी राज यांच्याकडे सादर करण्यात आली. तसेच त्यांनी मनपा निवडणुकीच्या आगोदर बंड करणाऱ्या अनेकांची काणउघडणी केली. ज्यांना पक्ष सोडून जायचं असेल त्यांनी खुशाल जाव असं म्हणाल्याचे समजतंय. तसेच गेल्यानंतर होणाऱ्या परिणामांना देखील सामोरे जा असा दम देखील कार्यकर्त्यांना दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाशिकमधील महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

 

राज ठाकरेंकडून बंड करणाऱ्या अनेकांना तंबी

  • मनपा निवडणुकांच्या अनुशंगाने अनेक पक्षांकडून संवाद यात्रा आणि बैठका घ्यायला सुरू केल्या आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुंबईत नाशिकमधील अनेक मनसेच्या नेत्यांची बैठक घेतली.
  • त्यामध्ये ज्यांना पक्ष सोडून जायचं असेल त्यांनी खुशाल जाव असं म्हणाल्याचे समजतंय.
  • तसेच गेल्यानंतर होणाऱ्या परिणामांना देखील सामोरे जा असा दम देखील कार्यकर्त्यांना दिला.
  • त्यामुळे मनपा निवडणुकीच्या अगोदर बंड करणाऱ्या अनेकांना तंबी दिल्याची चर्चा आहे.

 

१७० इच्छुकांची यादी राज ठाकरेंकडे सादर

  • उपस्थित बैठकीत १७० इच्छुकांची यादी राज यांच्याकडे सादर करण्यात आली.
  • राज ठाकरे लवकरचं नाशिक दौऱ्यावर जाणार असून तिथल्या स्थानिक नेत्यांनी किंवा नाशिक दौरा झाल्यानंतर इच्छुकांची यादी जाहीर होईल.
  • कारण तिथं जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचं समजतंय.
  • मनपाच्या निवडणुकीला पुर्णपणे ताकदीने सामोरे जाण्याचा आदेश दिल्याने अनेक कार्यकर्त्यांना पुन्हा जोश आल्याचं चित्र दिसत आहे.
  • नाशिकमधील मनसेचे मुंबईत झालेल्या बैठकीला अनेकजण उपस्थित राहिले होते, अनेकांची गैरहजेरी होती.
  • त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांची नाराजी देखील जाणून घेतली जाणार असल्याची राज ठाकरे यांनी सांगितले.

Tags: mumbainashikRaj Thackerayनाशिकमनपा निवडणुकामनसेमुंबईराज ठाकरे
Previous Post

युद्ध सुरु असलेल्या युक्रेनमध्ये अडकले भारतीय विद्यार्थी, परतण्यासाठी पैसेही नाहीत!

Next Post

शासन झोपडीत राहणाऱ्या गरिबांच्या बाजूने – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

Next Post
Jitendra Awhad instruction for Shivgad residence

शासन झोपडीत राहणाऱ्या गरिबांच्या बाजूने - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!