Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज ठाकरेंची केंद्र सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी, हा विषय वाझे-परमबीरांवर आटपू नका!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
raj thackeray

मुक्तपीठ टीम

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारवरील पैसे काढण्यासाठी अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याचा आरोप चुकीचा ठरवतानाच दुसरीकडे हे प्रकरण वाटते तेवढेच नाही. स्फोटकांचा विषय वाझे-परमबीरांवर आटपू नका, असे बजावत या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सखोल तपास करावा, अशी मागणी केली आहे. जो विचार अतिरेकी करतात, तो विचार पोलिसांना करण्यासाठी कोणी भाग पाडले याचा तपास गरजेचा आहे. तसे नाही झाले तर उद्या अनेकांच्या घराबाहेर स्फोटकांच्या गाड्या उभ्या राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.

 

उद्धव ठाकरे – मुकेश अंबानींचे मधुर संबंध, पैसे काढण्याचा आरोप चुकीचा!

  • परमबीर सिंग यांचे पत्र धक्कादायक, देशाच्या इतिहासात असं कधी घडलं नाही
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे खूप मधुर संबंध आहेत.
  • खूप मुद्दे आलेत. अंबानींकडून पैसे काढायचे आहेत, असे म्हटले गेले.
  • पण त्यांचे संबंध चांगले आहेत.
  • पैसे काढण्यासाठी कटाचा दावा चुकीचा
  • स्फोटकांसोबपत मिळालेले पत्र गुजरातीसारख्या हिंदीतील.
  • धमकीच्या पत्रात मुकेश भैया, नीता भाभी अशी आदरयुक्त भाषा कशी?
  • सचिन वाझेला पुन्हा पोलीस दलात घ्यावे, यासाठी उद्धव ठाकरे मागे लागले, असे देवेंद्र फडणवीस बोलले.
  • वाझे प्रकरण जर नीट पाहिले तर तो ख्वाजा युनूस प्रकरणात तो १७ वर्षे निलंबित होता.
  • शिवसेना-भाजपा सरकार आले, तेव्हा त्याने शिवसेनेत प्रवेश केला.
  • शिवसेनाप्रवेशासाठी वाझेंना कोण घेऊन गेले?

 

केंद्र सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी

  • मूळ विषय हा मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी ठेवण्यात आली होती.
  • तो मूळ विषय हा खूप महत्वाचा आहे.
  • गाडीतील जिलेटिन आले कुठून?
  • याप्रकरणात केंद्राने तात्काळ हस्तक्षेप करावा
  • अंबानींच्या घराबाहेर गाडी ठेवल्याची केंद्र सरकारने चौकशी करावी.
  • कुणाच्या तरी आदेशाविना पोलीस अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी ठेवू शकतात का?
  • अशा प्रकारे पोलीस परस्पर धाडस करु शकत नाहीत.
  • पोलिसांवरचा विश्वास कायम राखण्यासाठी योग्य चौकशीची गरज.
  • अनिल देशमुखांचा राजीनामा घेऊन चौकशी झाली पाहिजे.
  • परमबीर सिंह यांची बदली केली. पण का केली ते सरकारने अद्याप सांगितलेले नाही,

Tags: anil deshmukhcentral Governmentsachin vazeउद्योगपती मुकेश अंबानीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराज ठाकरे
Previous Post

नारायण राणेंकडून मुख्यमंत्री ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी

Next Post

#व्हाअभिव्यक्त! तुटता एकेक झाड, आपलेच आयुष्य उजाड

Next Post
world forest day

#व्हाअभिव्यक्त! तुटता एकेक झाड, आपलेच आयुष्य उजाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!