Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नितीन गडकरी-राज ठाकरेंची एकमेकांवर स्तुतिसुमनं…चर्चांना उधाण!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray

मुक्तपीठ टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पाच दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी नागपपुरातील फुटाळा तलावाजवळील म्युझिकल फाउंटनला भेट दिली. त्यानंतर नागपुरातील एका कार्यक्रमात राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोघांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांनी एकमेकांचं तोंड भरून कौतुक केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाल्याचे दिसत आहे.

राज ठाकरे यांचं तोंड भरून कौतुक!!

  • कुंचल्यापासून ते साहित्यापर्यंत, कार्टुनपासून ते संगीतापर्यंत सगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ असे ते(राज ठाकरे) कलाकार आहेत.
  • विशेष आनंदाची गोष्ट अशी आहे, की ज्यांच्या नावाने आपण या कारंजांचे नाव स्वर्गीय लता मंगेशकर असं करणार आहोत.
  • त्या स्वर्गीय लता मंगेशकर यांच्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे आणि जवळचे संबंध होते.
  • त्यांचं राज ठाकरेंवर पुत्रवत प्रेम होतं.
  • म्हणून आज जेव्हा ते नागपुरात आले तेव्हा त्यांना मी आमंत्रित केलं आणि मला खूप आनंद आहे की ते इथे आले.
  • राज ठाकरे हे कलाकर आहेत, ते इथे आले आणि त्यांनी हे बघितलं.
  • कलेच्या क्षेत्रातील त्यांचं स्थान मोठं आहे.

राज ठाकरेंनीही केली नितीन गडकरींची स्तुती!!

  • माझे मित्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपुरमधील माझ्या सर्व बंधु-भगिनींनो.. मी असं काही आजपर्यंत भारतात पाहिलेलं नाही.
  • जे काही पाहीलं आहे ते भारताच्या बाहेरच पाहिलेलं आहे.
  • नितीन गडकरी जे काही करतात ते भव्य दिव्यंच असतं.
  • काही खाली करतच नाहीत, ते सगळं वरूनच असतं.
  • कारंजाही वर जातो उड्डाणपूल देखील वर जातो. सगळं वरूनच करतात. पण ते जे विचार करतात.
  • आमचं खरंतर दोघांची मन जुळण्याचं कारण म्हणजे दोघांचाही विचार आमचा भव्य दिव्य असतो.
  • नितीन गडकरी जेव्हा एखादी गोष्ट बोलतात, तेव्हा ते बोलत असताना असं वाटतं की हे सगळं कसं होणार.
  • पण ते झाल्यावर कळतं की हे होऊ शकतं.

Tags: BJPmnsnagpurNitin GadkariRaj Thackerayनागपुरनितीन गडकरीभाजपामनसेराज ठाकरे
Previous Post

पुन्हा ‘एक मराठा, लाख मराठा’! धाराशिवच्या कळंबमध्ये मराठ्यांना ओबीसी आरक्षणासाठी महामोर्चा!

Next Post

मिरजच्या कारागिरांची नवी कामगिरी, विदेशातील ‘हार्प’ तंतूवाद्य देशातच बनवलं!

Next Post
'Harp' String Instrument

मिरजच्या कारागिरांची नवी कामगिरी, विदेशातील 'हार्प' तंतूवाद्य देशातच बनवलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!