Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

२०२२: रेल्वेला प्रवाशांकडून ४८ हजार ९१३ कोटींचं उत्पन्न, ७१% वाढ!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Indian Railway

मुक्तपीठ टीम

एप्रिल ते डिसेंबर २०२२ या कालावधीत भारतीय रेल्वेने  प्रवासी विभागात एकूण अंदाजे उत्पन्न  ४८९१३ कोटी रुपये इतके मिळवले असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीत मिळालेल्या २८,५६९ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आरक्षित प्रवासी विभागात, १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत आरक्षण  केलेल्या प्रवाशांची एकूण अंदाजे संख्या ५९.६१ कोटी आहे जी मागील वर्षी याच कालावधीत ५६.०५ कोटी होती, यामध्ये ६% ची वाढ दर्शवत आहे. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत आरक्षित प्रवासी विभागातून प्राप्त झालेला   महसूल ३८४८३ कोटी रुपये आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील २६४०० कोटी रुपयांच्या तुलनेत ४६% ची वाढ दर्शवतो.

अनारक्षित प्रवासी विभागात, १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत आरक्षण  केलेल्या प्रवाशांची एकूण अंदाजे संख्या ४०१९७ लाख आहे जी मागील वर्षी याच कालावधीत १६९६८ लाख होती, यामध्ये १३७% ची वाढ झाल्याचे दिसून येते. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत अनारक्षित प्रवासी विभागातून प्राप्त झालेला महसूल १०४३० कोटी रुपये आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील २१६९ कोटी रुपयांच्या तुलनेत ३८१% ची वाढ दर्शवतो.


Tags: good newsGood news MorningIndian RailwayIndian Railway revenueReserved passenger sectionआरक्षित प्रवासी विभागभारतीय रेल्वेभारतीय रेल्वे उत्पन्न
Previous Post

दिल्लीला जाताय? हातमागावर विणलेल्या ७५ प्रकारच्या साड्यांच्या विरासत महोत्सवाला नक्की भेट द्या!

Next Post

बँक ऑफ महाराष्ट्रात विविध पदांसाठी नोकरीची संधी

Next Post
bank-of-maharashtra

बँक ऑफ महाराष्ट्रात विविध पदांसाठी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!