Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता रेल्वे स्थानकांवर सामान सुरक्षित ठेवण्यासाठी स्मार्ट क्लॉक रुम…डिजिटल सुरक्षा!

August 21, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
railway

मुक्तपीठ टीम

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादार आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर नाविन्यपूर्ण नॉन-फेअर महसूल कल्पना योजना (NINFRIS) अंतर्गत डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम (डिजीलॉकर्स) साठी कंत्राट दिले आहे. त्यामुळे आता या क्लॉकमुळे प्रवाशांना त्यांचे सामान ठेवण्याबाबत सुरक्षितता आणि सोयीची अधिक चांगली व्यवस्था होईल.

 

रेल्वेमधील हा एक प्रकारचा पहिला प्रकल्प आहे, जो सुरक्षित लॉकर्स, डिजिटल पेमेंट सुविधा, आरएफआयडी टॅगचा वापर आणि ऑनलाइन पावती निर्मितीद्वारे सुधारित क्लॉकरूम सेवा प्रदान करण्यासह रेल्वेसाठी नॉन-फेअर महसूल उत्पन्न मिळवेल.

 

असं असेल लॉकर

  • परवानाधारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे लॉकर्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर स्थापित करणार आहे.
  • सेवाशुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही, जे २४ तासांसाठी प्रति बॅग ३० रुपये आहे.
  • प्रवासी सामानाच्या आकारानुसार लॉकर निवडू शकतात.
  • वापरकर्त्यास युनिक बारकोडसह पावती मिळेल जी बॅग पुनर्प्राप्त करण्यासाठी वापरली जाईल.
  • पूर्णपणे स्वयंचलित मशीनसाठी प्रवाशांच्या प्रवासाचा तपशील आणि आरपीएफ कडून अनिवार्य स्कॅनिंग टॅग यासाठी आवश्यक असेल.
  • ५ वर्षांच्या कालावधीत डिजिटल वैशिष्ट्यांसह या आधुनिक लॉकर्सच्या स्थापनेचा आणि संचालनाचा खर्च परवानाधारकाद्वारे पूर्णपणे केला जाईल.
  • या स्थानकांवरील क्लॉकरूम ऑपरेशन्स देखील आउटसोर्स करून रेल्वेला ५ वर्षात ७९.६५ लाखांच्या नॉन-फेअर महसूल व्यतिरिक्त मनुष्यबळावरील खर्च वाचवण्यास मदत होणार आहे.

Tags: mumbaiNINFRISrailwayआरपीएफडिजिटल स्मार्ट क्लॉक रूममध्य रेल्वे
Previous Post

राज्यात ४ हजार ३६५ नवे रुग्ण, ६ हजार ३८४ घरी परतले! 

Next Post

शत्रूच्या रडारमध्ये पकडले जाण्याच्या धोक्यापासून लढाऊ विमानांच्या संरक्षणाचे तंत्रज्ञान!

Next Post
DRDO

शत्रूच्या रडारमध्ये पकडले जाण्याच्या धोक्यापासून लढाऊ विमानांच्या संरक्षणाचे तंत्रज्ञान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!