Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेल्वे भरतीची संगणक आधारित चाचणी (सीबीटी ) अखेर पुढे ढकलली!

January 27, 2022
in उपयोगी बातम्या, करिअर, घडलं-बिघडलं
0
Railway Recruitment Board

मुक्तपीठ टीम

येत्या १५ फेब्रुवारी २२ रोजी सुरु होणारी रेल्वे भरतीची दुसऱ्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (सीबीटी ) आणि सीईएन आरआरसी ०१/ २०१९ ची येत्या २३ फेब्रुवारी रोजी सुरु होणारी पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (सीबीटी ) पुढे ढकलण्यात आली आहे.
सीईएन ०१ / २०१९ च्या  (एनटीपीसी ) पार्श्वभूमीवर रेल्वे भरती मंडळाने १४-१५ जानेवारी २२  रोजी जारी केलेल्या “नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज” च्या (केंद्रीय रोजगार अधिसूचनेनुसार   पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणीच्या (सीबीटी ) निकालासंदर्भात उमेदवारांनी उपस्थित केलेल्या चिंता आणि शंकांचे निरसन करण्यासाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे.
ही समिती उमेदवारांनी उपस्थित केलेले खालील मुद्दे विचारात घेऊन शिफारशी करणार आहे.  सीईएन ०1/२०१९  (एनटीपीसी )च्या पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणीचे निकाल आणि निवडलेल्या उमेदवारांना प्रभावित न करता विद्यमान यादीतील दुसऱ्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी -सीबीटीसाठी उमेदवार निवडण्यासाठी वापरलेली पद्धत आणि सीईएन आरआरसी ०१/२०१९ मध्ये दुसऱ्या टप्प्यातील सीबीटीचा समावेश उमेदवार त्यांच्या शंका आणि सूचना समितीकडे पुढील ईमेल आयडीवर नोंदवू शकतात:
rrbcommittee@railnet.gov.in
रेल्वे भरती मंडळाच्या सर्व अध्यक्षांना त्यांच्या विद्यमान स्रोतांकडून उमेदवारांच्या तक्रारी प्राप्त करण्याचे आणि त्या संकलित करून समितीकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उमेदवारांना त्यांच्या शंका आणि सूचना सादर करण्यासाठी तीन आठवड्यांचा म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वेळ दिला आहे आणि या समस्या  जाणून घेतल्यानंतर समिती  ०४ मार्च २२ पर्यंत त्यांच्या शिफारसी सादर करणार आहे .

Tags: CBTComputer Based testrailway recruitment Boardएनटीपीसीरेल्वे भरती मंडळसीबीटी
Previous Post

“राष्ट्र उभारणीतील काँग्रेसचे योगदान नाकारण्याचे षडयंत्र!” : तारिक अन्वर

Next Post

आता ट्विटरविरोधात राहुल गांधी! सरकारी दबावामुळे फॉलोवर्स घटवल्याचा आरोप, ट्विटर म्हणते स्पॅम कमी करतोय!

Next Post
now rahul gandhi vs twitter

आता ट्विटरविरोधात राहुल गांधी! सरकारी दबावामुळे फॉलोवर्स घटवल्याचा आरोप, ट्विटर म्हणते स्पॅम कमी करतोय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!