Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलनास सुरूवात

February 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
farmer rail roko

मुक्तपीठ टीम

कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज ८५ वा दिवस आहे. शेतकरी संघटना आज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकरी संघटनांकडून आज दुपारी १२ ते ४ या वेळेत रेल्वे रोको आंदोलन पुकारण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, बिहार ठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांना रेल्वे रुळांवर ठिय्या मांडला असून, रेल्वे वाहतूक रोखण्यात आली आहे.

 

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रोने चार स्टेशन्स बंद केले आहेत. याशिवाय दिल्लीतील नांगलोई रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

 

रेवाडीच्या दिल्ली जयपूर रेल्वे मार्गावर हरियाणा, राजस्थान सीमेवरील अजर का जंक्शनजवळ देखील शेतकऱ्यांनी ठिय्या दिला आहे. पंजाबमध्ये किसान मजदूर संघर्ष कमिटीने रेल रोको आंदोलन करत अमृतसरमधील रेल्वे मार्ग रोखून धरला आहे. तर बिहारमधील पाटणा येथे रेले रोको करण्यात आले असून, पप्पू यादव यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बिहारमध्ये जन अधिकार पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पटणा जंक्शन रेल्वे स्टेशनवर रेले रोको आंदोलन केलं. जम्मू-काशामीरमध्ये देखी विविध ठिकाणी रेल रोको आंदोलन केले जात आहे.

 

रेल्वेने २० हजार अतिरिक्त जवान केले तैनात
शेतकर्‍यांनी रेल्वे थांबवण्याच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे संरक्षण विशेष दलाच्या (आरपीएसएफ) २० अतिरिक्त कंपन्या म्हणजेच २० हजार अतिरिक्त जवान देशभरात तैनात केले आहेत. त्यापैकी बहुतेकांना पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आले आहे. रेल्वे संरक्षण दलाचे डीजी अरुण कुमार यांनी निदर्शकांनी शांततेत निदर्शने करण्याचे आवाहन केले असून ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये.

 


Tags: Farmer Delhi Protestrail rokoदिल्ली शेतकरी आंदोलनरेल रोकोरेल रोको आंदोलनशेतकरी आंदोलनशेतकरी मोर्चा
Previous Post

आयपीएलच्या लिलावात ‘या’ खेळाडूंवर बोली लागणे कठीण

Next Post

चीन – पाकिस्तानपेक्षा भारतात का पेट्रोल महाग?

Next Post
Petroleum-price-Medium

चीन - पाकिस्तानपेक्षा भारतात का पेट्रोल महाग?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!