Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चौदा किमी पायी चालत राहुल गांधींकडून वैष्णोदेवीचं दर्शन!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rahul gandi

मुक्तपीठ टीम

काँग्रेसचे नेते राहुल गांधी २ दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी १४ किलोमीटर पायी चालत वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं. आज राहुल गांधी पक्षाचे नेते, कार्यकर्ते, आमदार आणि माजी मंत्र्यांची भेट घेणार आहेत.

 

राहुल गांधी अनेक वर्षांपासून वैष्णोदेवीचं दर्शन घेण्यासाठी इच्छुक होते. गेल्या ३ वर्षांपासून पक्षाचे नेते त्यांना याठिकाणी येण्यासाठी आमंत्रित करत होते. मात्र राजकीय परिस्थिती पाहता राहुल गांधींच्या दौऱ्याचं नियोजन होत नव्हतं. आता परिस्थितीत थोडीशी सुधारल्यामुळे राहुल गांधींचा हा दौरा असल्याचं जम्मू काश्मीर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांनी सांगितलं आहे.

राहुल गांधींनी घेतलं वैष्णोदेवीचं दर्शन

  • मंदिरात जाण्यासाठी अनेक नेते हेलिकॉप्टर आणि घोड्याचा वापर करतात.
  • मात्र राहुल गांधी कटरापासून मंदिरापर्यंत पायी गेले.
  • मंदिरात पूजाअर्चा केल्यानंतर पायीच ते खाली उतरले.
  • राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी कोणत्याही राजकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नव्हतं.

 

लडाख दौऱ्याचंही नियोजन

  • जम्मू काश्मीरच्या दौऱ्यानंतर राहुल गांधी लडाखचाही दौरा करु शकतात.
  • या भागातली तणावपूर्ण स्थिती निवळल्यानंतर सर्वच जिल्ह्यांचा दौरा करण्यासाठी राहुल गांधी तयारीत आहेत.
  • या दौऱ्यादरम्यान स्थानिकांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या राहुल गांधी जाणून घेतील.
  • कलम ३७० हटवल्यानंतर राहुल गांधींचा जम्मू काश्मीरचा हा दुसरा दौरा आहे.
  • ९ ऑगस्टला त्यांनी श्रीनगरचा दौरा करुन तिथल्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं.

Tags: Congressrahul gandhivaishno deviकाँग्रेसजम्मू काश्मीरराहुल गांधीलडाखवैष्णो देवी
Previous Post

शिवसेनेचा मुंबईत ‘खड्डेमय’ कारभार…राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचित्र पंचनामा!

Next Post

“लोकशाही भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने!”: पृथ्वीराज चव्हाण

Next Post
Prithviraj Chavan

"लोकशाही भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने!": पृथ्वीराज चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!