Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राहुल गांधी ट्विटरवर अनेकांना अनफॉलो का करु लागले?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rahul gandhi

मुक्तपीठ टीम

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी एका दिवसात ट्विटरवर अनेकांना अनफॉलो केले आहे. राहुल गांधींनी अनफॉलो केलेल्या ट्विटरकरांमुळे त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते, काही जवळच्या व्यक्ती आणि पत्रकारही आहेत. त्यांनी अनेकांना थेट अनफॉलो केल्यामुळे खळबळ उडाली आहे.  राहुल गांधींनी अनफॉलो केलेल्यांमध्ये ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, बरखा दत्त आणि अल्ट न्यूजचे प्रतिक सिन्हा यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.

 

 

राहुल गांधींनी कोणाला अनफॉलो केले?

• राहुल गांधींनी २८१ लोकांना अनफॉलो केले आहे.
• त्यांनी अनफॉलो केलेल्यांमध्ये जवळचे सहकारी अलंकार सवाई, के. बी. बायजू, निखिल आणि निवेदिता अल्वा, कौशल विद्यार्थी यांच्यासारख्यांचा समावेश आहे.

 

पत्रकारांनाही केले अनफॉलो

  • राजदीप सरदेसाई
  • बरखा दत्त
  • प्रतिक सिन्हा

राहुल गांधी ट्विटर रणनीती बदलणार?

• कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मते राहुल गांधींनी अनफॉलो करणे यात धक्कादायक काही नाही.
• राहुल गांधी यांचे ट्विटर खाते रिफ्रेश केले जात आहे.
• ते आधीपासूनच ट्विटरवरील सक्रियतेमुळे चर्चेत असतात.
• भाजपाच्या नेत्यांना राहुल गांधीच्या ट्विटर टीकेची दखल घ्यावी लागते.
• आता त्यांना आपल्या ट्विटर रणनीतीत काही बदल करायचे आहेत.
• त्यासाठी त्यांनी अनेकांना अनफॉलो केले आहे, पण आता ते नव्याने फॉलो करतील.
• सध्या त्यांनी ज्यांना अनफॉलो केले आहे, त्यांच्यातील अनेकांचा नव्या यादीत समावेश असू शकेल.


Tags: Congressrahul gandhitwitterकाँग्रेसट्विटरराहुल गांधी
Previous Post

उच्च न्यायालयाची केंद्राला विचारणा, “सोसायटीत चालतं मग घरोघरी लसीकरण का नाही?”

Next Post

केंद्राने मंजूर केलेल्या नव्या आदर्श भाडे कायद्यामुळे काय घडणार?

Next Post
hardeep singh puri

केंद्राने मंजूर केलेल्या नव्या आदर्श भाडे कायद्यामुळे काय घडणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!