Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आता दिसणारे अडथळे हटलेत, लवकरच तिन्ही कृषि कायदेही हटतील”- राहुल गांधी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rahul gandhi on delhi border baricates

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ गेल्या एका वर्षापासून शेतकरी दिल्लीच्या सर्व सीमेवर आंदोलन करत आहेत. २६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारामुळे दिल्ली पोलिसांनी दिल्ली सीमेवर बॅरिकेट्स टाकून रस्ते बंद केले होते. आता हे रस्ते पुन्हा एकदा सुरु करण्यात येत आहेत. गुरुवारी टिकरी सीमेकडे जाणारा रस्ता खुला करण्यात आला, त्यानंतर शुक्रवारी दिल्ली पोलीस गाझीपूर सीमेवरील बॅरिकेडिंग हटले आहेत. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

 

राहुल गांधींचे ट्विट

  • या घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.
  • त्यांनी आपल्या ट्विटर लिहिले की, आता दिसणारे अडथळे हटलेत, लवकरच तिन्ही कृषि कायदेही हटतील”… अन्नदाता सत्याग्रह झिंदाबाद!
  • दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेजवळील गाझीपूरमधील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणाहून बॅरिकेड्स हटवण्यास सुरुवात केली आहे.

 

अभी तो सिर्फ़ दिखावटी बैरिकेड हटे हैं,
जल्द ही तीनों कृषि विरोधी क़ानून भी हटेंगे।

अन्नदाता सत्याग्रह ज़िंदाबाद!#FarmersProtest

— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 29, 2021

बॅरिकेड्स कधी लावले

  • केंद्राच्या तीन कृषी कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी दिल्लीत ‘ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर, पोलिसांनी लोखंडी आणि सिमेंटचे बॅरिकेड्स आणि काटेरी तारा लावल्या होत्या.
  • पोलिस अधिकारी आणि मजूर गाझीपूरमधील राष्ट्रीय महामार्ग-९ वर लावलेले लोखंडी खिळे काढताना दिसले.

Tags: delhidelhi policeFarmers protestrahul gandhiतीन कृषी कायदादिल्लीदिल्ली पोलीस
Previous Post

एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना ३० व ३१ ऑक्टोबरला लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा

Next Post

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी २९३ कोटी मंजूर

Next Post
Mantralaya

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी २९३ कोटी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!