Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पेगासस स्पायवेअर प्रकरणावरून राहुल गांधी आक्रमक…मोदी सरकारने देशद्रोह केला! चौकीदाराकडूनच हेरगिरी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
modi and rahul

मुक्तपीठ टीम

अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने पेगासस स्पायवेअरवरून भारत सरकारने २०१७ मध्ये संरक्षण व्यवहारासाठी केलेल्या सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमध्येच इस्रायली स्पायवेअर पेगाससचीही खरेदी केली होती, असा दावा केला आहे. त्यानंतर देशातील राजकारण चांगलच तापलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी या प्रकरणावरून आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकारने देशद्रोह केल्याचा आरोप केला आहे. तसेच चौकीदाराकडूनच हेरगिरी सुरु असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

 

मोदी सरकार ने हमारे लोकतंत्र की प्राथमिक संस्थाओं, राज नेताओं व जनता की जासूसी करने के लिए पेगासस ख़रीदा था। फ़ोन टैप करके सत्ता पक्ष, विपक्ष, सेना, न्यायपालिका सब को निशाना बनाया है। ये देशद्रोह है।

मोदी सरकार ने देशद्रोह किया है। pic.twitter.com/OnZI9KU1gp

— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 29, 2022

  • राहुल गांधी यांनी ट्विट करून हल्ला चढवला आहे.
  • मोदी सरकारने आपल्या लोकशाहीतील प्राथमिक संस्था, राजकीय नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगाससची खरेदी केली होती.
  • विरोधक, न्यायपालिका आणि लष्कराचे फोन टॅप करून सर्वांना टार्गेट केलं.
  • हा देशद्रोह आहे.
  • मोदी सरकारने देशद्रोह केला आहे.

द न्यूयॉर्क टाइम्सचा अहवाल

  • अमेरिकेतील द न्यूयॉर्क टाइम्सने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे.
  • त्यात पेगाससवर नवा दावा केला आहे.
  • भारताने २०१७ मध्ये मिसाईल सिस्टिम सहीत डिफेन्स डिलसाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजच्या रुपाने इस्रायली स्पायवेअर पेगाससची खरेदी केली होती.
  • फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हिस्टिगेशनने स्पायवेअर खरेदी केल्याचं वर्षभराच्या तपासाअंती समोर आलं आहे.
  • देशांतर्गत देखरेखीच्या वापराच्या नावाने एफबीआयने या सॉफ्टवेअरची टेस्टिंगही केली आहे.
  • मात्र गेल्यावर्षी कंपनीने पेगाससचा वापर न करण्याचा निर्णय घेतला.

Tags: India GovtNarendra modipegasus spywarerahul gandhiपेगासस स्पायवेअरमोदी सरकारराहुल गांधी
Previous Post

Mahindra Delivers on Its Commitment of 14000 XUV700s in less than 90 days

Next Post

Land Rover Opens Booking for New Range Rover SV – A Unique Interpretation Of Range Rover Luxury And Personalisation

Next Post
Range Rover SV

Land Rover Opens Booking for New Range Rover SV - A Unique Interpretation Of Range Rover Luxury And Personalisation

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!