Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय हवाई दलाचे धोरणात्मक नियोजन, पोखरणच्या ‘वायुशक्ती’ सरावात राफेलही!

March 4, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Rafale

मुक्तपीठ टीम

भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती सराव पुढच्या आठवड्यात आयोजित करण्यात आला आहे. दर तीन वर्षांनी हवाई दल हा सराव आयोजित करते. यावेळी या सरावात राफेलसह १४८ विमाने सहभागी होणार आहेत. राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण येथे ७ मार्च या सरावाला सुरुवात होईल. भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, राफेल लढाऊ विमान प्रथमच वायुशक्ती सरावात सहभागी होणार आहेत.

 

या जोडीने जग्वार लढाऊ विमान, सुखोई-३० लढाऊ विमान, मिग-२९ लढाऊ विमान, तेजस लढाऊ विमान आणि इतर विमाने वायुशक्ती युक्ती-२०२२ मध्ये आपली क्षमता दाखवतील.
या सरावावेळी आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि स्पायडर क्षेपणास्त्र प्रणालीची क्षमताही दाखवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

वायुशक्ती सरावाला प्रथमच राफेल…पंतप्रधानांची मुख्य उपस्थिती!

  • भारतीय हवाई दल आपली तयारी दाखवण्यासाठी दर तीन वर्षांनी पोखरण रेंजमध्ये वायुशक्ती नावाचे सराव करते.
  • एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदाच राफेल लढाऊ विमान या सरावात सहभागी होणार आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
  • याआधीचा सराव २०१९ मध्ये आयोजित करण्यात आला होता.

 

या वर्षीच्या सरावात १०९ लढाऊ विमानं

  • या वर्षीच्या सरावात भाग घेणार्‍या हवाई दलाच्या १४८ विमानांपैकी १०९ लढाऊ विमाने आहेत.
  • ते म्हणाले की, जग्वार लढाऊ विमान, सुखोई-३० लढाऊ विमान, मिग-२९ लढाऊ विमान, तेजस लढाऊ विमान आणि इतर विमाने वायुशक्ती युक्ती-२०२२ मध्ये आपली क्षमता दाखवतील.
  • या सरावावेळी आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि स्पायडर क्षेपणास्त्र प्रणालीची क्षमताही दाखवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • त्यांनी सांगितले की वाहतूक विमाने सी-१७ आणि सी-१३०जे देखील या सरावाचा भाग असतील.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Air Force Practicegood newsIndian Air ForcemuktpeethPokhranprime minister narendra modirafalevayu shaktiचांगली बातमीपंतप्रधान नरेंद्र मोदीपोखरणभारतीय हवाई दलमुक्तपीठराफेलवायुशक्ती सराव
Previous Post

प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी जागतिक ठराव, भारताच्या प्रयत्नांना १७५ देशांची साथ!

Next Post

महिला दिनानिमित्त एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये आरक्षणात ५० टक्के विशेष सवलत

Next Post
mtdc

महिला दिनानिमित्त एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये आरक्षणात ५० टक्के विशेष सवलत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!