Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्कूटरपेक्षाही चांगली रेंज, मस्त इलेक्ट्रिक सायकल लॉन्च!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
e bicycle

मुक्तपीठ टीम

सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. कार, दुचाकी आणि स्कूटरनंतर आता लोकांना इलेक्ट्रिक सायकलीही खूप आवडतात. अमेरिकेची आघाडीची इलेक्ट्रिक सायकल निर्माता कंपनी रॅडरोव्हरने आपली नवीन सायकल रॅडरोव्हर-६ प्लस लॉन्च केली आहे. कंपनीच्या लाइनअपमधील ही अशी पहिली इलेक्ट्रिक सायकल आहे ज्यात सेमी-इंटिग्रेटेड बॅटरी वापरली गेली आहे.

 

ई-सायकल बॅटरीचं वेगळंपण

  • या ई-सायकलची बॅटरी सहज बाहेर काढता येते आणि नंतर परत लावता येते.
  • ही बॅटरी फ्रंट फ्रेममध्ये ठेवली गेली आहे.
  • या इलेक्ट्रिक सायकलची किंमत अंदाजे दीड लाख रुपयांपर्यंत निश्चित केली गेली आहे.
  • या बॅटरी १० एलईडी लाईट्ससह येतात.
  • यामुळे आपण बॅटरीच्या चार्जिंगवर सहज नजर ठेवू शकतो.

 

ई-सायकलचे भन्नाट फिचर्स

  • इलेक्ट्रिक सायकलला हायड्रॉलिक डिस्क ब्रेक
  • नवीन एर्गोनोमिक फ्रेम
  • इझी यूजर इंटरफेस
  • कस्टम गिअर्ड हब मोटर
  • तसेच एक पॉवरफुल सस्पेन्शन दिलेले आहे.
  • रात्रीच्या वेळी मार्ग दिसण्यासाठी एक चांगला हॅलोलाइट दिला आहे.
  • जो सायकल सुरू होताच चालू होते.
  • त्याशिवाय त्यात फ्लॅट टायर्सही देण्यात आले आहेत जे पूर्णपणे पंक्चर प्रूफ आहेत.

बॅटरी आणि ड्रायव्हिंग रेंज

  • रेडरोव्हर ६ प्लस इलेक्ट्रिक सायकलमध्ये कंपनीने ४८ व्ही आणि १४ एएच क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे.
  • ही सायकल सिंगल चार्जमध्ये ७२ किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल असा कंपनीची दावा आहे.
  • ही सायकल सुमारे १२० किलो भार उचलण्यास सक्षम आहे.
  • यात डिजिटल डिस्प्ले देखील आहे ज्यात आपल्याला स्पीडोमीटर, ऑडोमीटर, पॅडल असिस्ट, घड्याळ यासारखी माहिती मिळते.
  • याशिवाय यामध्ये वॅट क्षमतेचे मीटरदेखील दिले गेले आहे.
  • हेडलाइट-ऑन इंडिकेटर आपल्याला हेडलाइट चालू किंवा बंद आहे हे कळवून देते.
  • या सायकलबरोबरच कंपनी काही अ‍ॅक्सेसरीजसुद्धा देते, ज्यात फ्रंट आणि रियर रॅक, यूएसबी चार्जर, बॅटरी ट्रॅव्हल, बॅटरी टर्मिनल कव्हर इत्यादी सर्व फीचर्स दिले आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: e bicycleRadrover-6 Plusइलेक्ट्रिक सायकलई-सायकलरेडरोव्हर ६ प्लस इलेक्ट्रिक सायकल
Previous Post

रायगडातील आपत्तीग्रस्तांसाठी आरोग्य सेवा, ठाणेकर डॉक्टरही सहभागी

Next Post

सशस्त्र सीमा बलात बारावी उत्तीर्णांना संधी, ११५ जागांवर भरती

Next Post
SSB

सशस्त्र सीमा बलात बारावी उत्तीर्णांना संधी, ११५ जागांवर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!