Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उच्च न्यायालयाने सुनावलं : “लहान मुलाशी गैरवर्तन करणारे स्वत: लहान असल्याचं सांगत दया मागू शकत नाहीत”

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Punjab Haryana High Court

मुक्तपीठ टीम

पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने आठ वर्षांच्या निरपराध मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोषींच्या शिक्षेविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. यावेळी, दोषींनी आपण वयाने लहान असल्याने आपल्याबद्दल सहानुभूती दाखवली पाहिजे, असा युक्तिवाद केला. या युक्तिवादातून दयेची अपेक्षा करू नका, कारण दया दाखवली तर पॉक्सो कायदा निरर्थक ठरेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

 

काय म्हणाले उच्च न्यायालय?

  • बालगुन्हेगारींना दया दाखवली तर या कायद्याचा उद्देश पूर्ण होणार नाही, ज्यामुळे तो अर्थहीन होईल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
  • यासोबतच दोषी मुलांच्या लहान वयाचा युक्तिवाद करत उच्च न्यायालयात दयेचे आवाहन करण्यात आले.
  • उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणात ८ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला आहे.
  • तिन्ही याचिकाकर्ते पीडितेपेक्षा वयाने खूप मोठे होते.
  • अशा स्थितीत त्यांना इच्छा असूनही विरोध करता आला नाही.
  • असे कृत्य करून लहान वयाची कैफियत मांडणाऱ्या दोषींना दयेचा हक्क नाही.
  • या टिप्पण्यांसह, उच्च न्यायालयाने सोनीपतच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब करताना तिन्ही दोषींची याचिका फेटाळून लावली.

 

हे प्रकरण सोनीपतचे आहे, जिथे आठ वर्षांच्या मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याचिकाकर्त्यांविरुद्ध गैरवर्तन आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी बाल न्याय मंडळाने मार्च २०२१ रोजी तीन याचिकाकर्त्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. या शिक्षेवर सत्र न्यायालयात अपील करण्यात आले, परंतु सत्र न्यायालयानेही याचिका फेटाळली. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.


Tags: punjab haryana high courtRape Caseपंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयबलात्कारसत्र न्यायालय
Previous Post

अनुसूचित जाती-जमाती करिता लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात स्वतंत्र बजेटची तरतूद करा – अमोल वेटम

Next Post

उस्‍मानाबाद जिल्ह्यातील नवप्रभा महिला प्रभाग संघाला ‘आत्मनिर्भर संघटन’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Next Post
Hasan mushrif

उस्‍मानाबाद जिल्ह्यातील नवप्रभा महिला प्रभाग संघाला ‘आत्मनिर्भर संघटन’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!