Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यातील रुग्णालयाला दणका, पीपीई किट्ससाठी आकारलेली अवास्तव रक्कम शेतकऱ्याला परत

January 4, 2021
in चांगल्या बातम्या
0
ppe kit

पुण्यातील खराडी येथील कोहकाडे सुपर स्पेशालिटी रूग्णालयाबद्दल सणसवाडी येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने तक्रार केली होती. रुग्णालयाकडून एका पीपीई किटसाठी ६ हजार ३०० रुपये आकारले जातात. ही किंमत बाजारभावापेक्षा २० पट अधिक आहे. या रुग्णालयाने शेतकऱ्याला ४ लाख ४६ हजार रुपये भरण्यास सक्ती केली होती. बिलामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आलेल्या १३ दिवसांसाठी वापरलेल्या १३ पीपीई किट्ससाठी ८१ हजार ९०० रुपये लावले होते.
तसेच संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय रुग्णाला सोडण्यात आले नाही. घरी जाण्यासाठी त्याला नातेवाईकांकडून पैसे घ्यावे लागले. त्याविरोधात रुग्णाने आरोग्य विभागाकडे तक्रार केली असता सुनावणी झाली. त्यानंतर रुग्णालयाने पीपीई किटसाठी घेतलेले जास्त पैसे परत दिले.
जिल्हा प्रशासन आणि पुणे महानगरपालिका कॉर्पोरेशनने (पीएमसी) याबद्दल चौकशी केली. त्यातून निष्कर्ष काढण्यात आला की, रुग्णालय वैद्यकीय बिलांमध्ये जास्त रक्कम आकारण्यास दोषी आहे. रुग्णालय प्रशासनाने सोमवारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर रुग्णांमार्फत ९० हजार रुपये परत करण्यात आले आहेत.
रूग्णाला मदत करणार्‍या माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी, प्रथम मोठ-मोठी बिले द्या आणि नंतर रक्कम परत करा. कोरोना रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या या रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे.

Tags: Kohkade Super Specialty HospitalPPE kitpune hospitalpune Municipal Corporationकोहकाडे सुपर स्पेशालिटी रूग्णालयपुणे महानगरपालिका कॉर्पोरेशन
Previous Post

ई-पंडितांची कामगिरी…दोन वर्षात ३३५ धार्मिक ग्रंथ डिजिटल

Next Post

नाशिकच्या देवळालीत देणगीतून रस्त्यावर उजळले दिवे, नगरसेविकेचा वेगळा प्रयत्न

Next Post
nashik city

नाशिकच्या देवळालीत देणगीतून रस्त्यावर उजळले दिवे, नगरसेविकेचा वेगळा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!