Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात माणसासह उडणाऱ्या स्वदेशी ड्रोनचं उत्पादन, पुण्यातील स्टार्टअपचं कर्तृत्व!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Indigenous drones flying with humans

मुक्तपीठ टीम

भारतात पहिल्यांदाच माणसासह उड्डाणाची क्षमता असलेले ड्रोनचं उत्पादन सुरु झालंय. आपल्या पुण्यातील सागर डिफेन्स या स्टार्टअप कंपनीनं ही कामगिरी बजावलीय. सध्या स्वदेशी बनावटीचे पायलटलेस ड्रोन भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आले आहेत. या ड्रोनचा उपयोग मानवी प्रवासासाठीही केला जाईल.

 Indigenous drones flying with humansनुकतेच नवी दिल्ली येथे झालेल्या ‘स्वावलंबन’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

  • प्रात्यक्षिक दरम्यान, पायलटविरहित ड्रोनने जमिनीपासून सुमारे दोन मीटर वर उड्डाण केले आणि नंतर परत लँडिंग करण्यापूर्वी पुढे गेले.
  • ‘सागर डिफेन्स’ या स्टार्टअपने स्वदेशी ड्रोन ‘वरूण’ बनवले आहे.
  • दुसरीकडे, व्यक्तीला फक्त त्यात बसावे लागते आणि त्याशिवाय त्याला काही करायचे नसते.
  • हे ड्रोन व्यक्तीला स्वतःहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल.
  • हा ड्रोन रिमोटच्या साहाय्याने चालवले जाणार आहे.
  • ‘वरुण’चा वापर सुरुवातीला नौदलातील मालवाहतुकीसाठी केला जाईल.
  • यात चार ऑटो पायलट मोड आहेत.
  • काही रोटर निकामी झाल्यास हा ड्रोन सतत उड्डाण करण्याची क्षमता टिकवून ठेवतात.
  • सध्या जमिनीवर त्याची चाचणी घेण्यात आली आहे.
  • येत्या तीन महिन्यांत या ड्रेनची सागरी चाचणी घेतली जाणार आहे.

वरुणची लवकरच सागरी चाचणी

  • वरुण ड्रोनच्या जमिनीवर आधारित चाचण्या सध्या सुरू असून येत्या ३ महिन्यांत वरुणाची सागरी चाचणी सुरू होणार.
  • नौदलाला समुद्रात एका जहाजातून दुसऱ्या जहाजात माल पाठवायचा असेल तर दोन्ही जहाजे एकमेकांच्या जवळ आणून मगच मालाची वाहतूक केली जाते.
  • वरुणच्या मदतीने हे काम सहज पार पडेल.
  • घेतलेल्या चाचण्यांमध्ये एका जहाजातून दुसऱ्या जहाजात माल नेण्यात यश आले आहे.
  • रूग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.
  • सागर डिफेन्सला नौदलाकडून हा प्रकल्प मिळाला.
  • सुमारे दीड वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

विशेष क्षमता

  • या ड्रोनला २५ किलोमीटरपर्यंत उड्डाण करता येते.
  • १३० किलोपर्यंत सामान किंवा लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची क्षमता
  • जमिनीपासून दोन मीटर उंच उडेल
  • वेळेची क्षमता २५ ते ३३ मिनिटे.

पाहा व्हिडिओ:


Tags: good newsIndiaIndigenous drone manufacturingIndigenous drones flying with humansmuktpeethPune startupSagar DefenceVarun Droneघडलं-बिघडलंचांगली बातमीपुणे स्टार्टअपभारतमाणसासह उडणारे स्वदेशी ड्रोनमुक्तपीठवरुण ड्रोनसागर डिफेन्सस्वदेशी ड्रोन उत्पादन
Previous Post

राज्यात २२८९ नवे रुग्ण, २४०० रुग्ण बरे! मुंबई २७३, नाशिक ४४, नागपूर ९२ नवे रुग्ण !!

Next Post

मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवांवरील युएसएसडी आता नि:शुल्क!

Next Post
USSD Free

मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवांवरील युएसएसडी आता नि:शुल्क!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!