Friday, October 2, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘श्री अभंग दिनदर्शिका- २०२२’चा प्रकाशन सोहळा संपन्न

November 29, 2021
in घडलं-बिघडलं
0
Shri Abhang Calendar 2022

मुक्तपीठ टीम

देशातील परिस्थिती कधी नव्हे इतकी सामाजिकदृष्ट्या दोलायमान झाली असुन सामाजिक सख्य टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे मत विलास किरोते यांनी व्यक्त केले. ते वै. दिनकरराव कोठारे स्मृती प्रतिष्ठान या संस्थेने आयोजित केलेल्या “श्री अभंग दिनदर्शिका- २०२२ च्या प्रकाशन सोहळा प्रसंगी प्रमूख पाहूणे म्हणून बोलत होते.

या प्रकाशन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिव व्याख्याते ह.भ.प. गणेश महाराज फरताळे, ह. भ.प. प्रबोधनकार डाॅ कैलास पाटोळे हे तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री देवराम(आण्णा) कोठारे उपस्थित होते.

श्री अभंग दिनदर्शिका- २०२२

आपल्या मनोगतात किरोते यांनी भारतातील विकास आणि वास्तव याची अनेक उदाहरणे देत सामाजिक समतोल व सर्वव्यापी विकास व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व शेतक-यांना न्याय मिळाला पाहिजे असे सांगितले. महिलांना महाराष्ट्रात संरक्षण आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे व गैरसमज पसरवणा-यापासून सावध राहीले पाहीजे.

प्रमुख पाहुणे हभप शिवव्याख्याते गणेश महाराज फरताळे आणि हभप प्रबोधनकार डाॅ. केलाश पाटोळे यांनी बहुजन समाजातील कालबाह्य रूढी, परंपरा, चालीरिती विरूद्ध संतांनी केलेल्या बहुमोल कार्याचा उहापोह केला. तर हभप देवराम (आण्णा) कोठारे यांनी साम्यवादाचे /समाजवादाचे खरे जनक जगद्गुरू तुकाराम महाराज असल्याचे प्रतिपादन केले. सदर प्रसंगी प्रा. डाॅ. विजय बालघरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास क्षीरसागर महाराज व मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. नरेंद्र पवार यांनी केले.


Tags: Shri Abhang Dindarshika- 2022श्री अभंग दिनदर्शिका- २०२२
Previous Post

“‘कुछ नही होता यार’ हे अजिबात चालणार नाही, नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा!”

Next Post

“महाराष्ट्र प्रथमच एक ‘अपघाताने’ झालेले आणि ‘गैरहजर’ मुख्यमंत्री अनुभवत आहे!”

Next Post
prakash javadekar

"महाराष्ट्र प्रथमच एक 'अपघाताने' झालेले आणि ‘गैरहजर’ मुख्यमंत्री अनुभवत आहे!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!