Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकरी नेत्यांना लोकवर्गणीतून गाड्या! चळवळ टिकवण्यासाठी कृतज्ञतेचं पाऊल!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raju Shetti and Ravikant Tupkar

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात एक वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनातील नेत्यांना शेतकरी आणि लोकसवर्गणीतून गाड्या देण्यात येणार आहे. देशभर प्रसिद्ध असणारे शेतकरी नेते राजू शेट्टी आणि युवा नेते रविकांत तुपकर या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना गाड्या प्रदान केल्या जाणार आहेत. चळवळ टिकवण्यासाठी हा कृतज्ञता उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

कोल्हापूरच्या शिरोळमध्ये राजू शेट्टींना गाडी प्रदान करणार!

  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना गाडी प्रदान सोहळा व शेतकरी मेळावा आयोजित केला आहे.
  • येत्या १३ जून २०२२ रोजी हा सोहळा पार पडणार आहे.
  • कोल्हापुरातील शिरोळ येथे हा कार्यक्रम होणार आहे.
  • इंद्रजित देशमुख (माजी सनदी अधिकारी) यांच्या शुभहस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक (माजी अध्यक्ष, राज्य नाखूर संघ) हा सोहळा पार पडेल.
  • या कार्यक्रमाला सतिशभैय्या काकडे (अध्यक्ष , शेतकरी कृती समिती), अनिल उर्फ सावकर मादनाईक (मा.सभापती, बांधकाम व आरोग्य जिल्हा परिषद कोल्हापूर)
  • मा.प्रा . डॉ . जालंदर पाटील ( प्रदेशाध्यक्ष , स्वाभिमानी पक्ष ) यांची प्रमुख उपस्थिती असेल.

रविकांत तुपकर यांना शेतकरी लाकवर्गणीतून चारचाकी!

  • सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी प्रस्थापितांच्या विरोधात गेली १८ वर्ष जिवाची पर्वा न करता निधड्या छातीने रविकांत तुपकर लढत आहेत.
  • अत्यंत सामान्य कुटुंबातून ते आलेला हा तरुण नेता जवळपास गेल्या दोन दशकांपासून घरादारावर तुळशीपत्रं ठेऊन चळवळीला समर्पित झाल्याचे त्यांचे सहकारी अभिमानाने सांगतात.
  • असं एक आंदोलन नाही जे रविकांत तुपकर यांनी केलं नाही, आणि असं महाराष्ट्रात एक गाव नाही, जिथे रविकांत तुपकर हे नाव नाही, असा त्यांच्या समर्थकांचा दावा असतो.
  • शेतकऱ्यांसाठी मरेस्तोवर व्यवस्थेचा मार खाल्ला, पोलिसांचे वार झेलले, तुरुंगात गेले, एवढंच तडीपारही झाले; पण तरीही खचले नाही, झुकले नाही, पुन्हा पेटून उठले अन् युवा पिढीचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा झाले, असेही कौतुकाने सांगितले जाते.
  • सोयाबीन कापूस प्रश्नांवर त्यांनी मोठा आंदोलन केले.
  • त्यामुळे समाजाचे संवेदनशील घटक म्हणून रविकांत तुपकर यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासह त्यांच्या चळवळीला राज्यभर अधिक गतिमान करण्यासाठी त्यांना शेतकरी लोकवर्गणीतून चारचाकी वाहन भेट देत आहेत.

Tags: Farmer FairRaju shettiravikant tupkarswabhimani shetkari sanghatanaगाडी प्रदान सोहळारविकांत तुपकरराजू शेट्टीशेतकरी मेळावास्वाभिमानी शेतकरी संघटना
Previous Post

प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी ऑनलाईन प्रणाली सुरू

Next Post

बार्टीमार्फत यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १०० ने वाढ – धनंजय मुंडे

Next Post
BARTI OFFICE

बार्टीमार्फत यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १०० ने वाढ - धनंजय मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!