Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रपतीभवन आता आठवड्यातून ५ दिवस सर्वांसाठी खुलं!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Rashtrapati Bhavan

मुक्तपीठ टीम

राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय १ डिसेंबरपासून आठवड्यातील पाच दिवस सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे. कोरोना काळात एप्रिल २०२०मध्ये ते बंद करण्यात आलेले. राष्ट्रपतींच्या सचिवालयाने माहिती दिली की “राष्ट्रपती भवन दौरा बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या पाच दिवसांच्या स्लॉटमध्ये उपलब्ध असेल. राष्ट्रपती भवन दौऱ्याव्यतिरिक्त, लोक आठवड्यातून ६ दिवस म्हणजेच मंगळवार ते रविवार या दिवसांत राष्ट्रपती भवन संग्रहालयालाही भेट देऊ शकतील.

दर शनिवारी मिळणार चेंज ऑफ गार्ड सोहळा पाहण्याची संधी!

  • सकाळी ८ ते ९ या वेळेत राष्ट्रपती भवनाच्या आवारात चेंज ऑफ गार्ड सोहळा पाहता येईल, असे राष्ट्रपती सचिवालयाकडून सांगण्यात आले.
  • तसेच, राजपत्रित सुट्टीच्या दिवशी किंवा राष्ट्रपती भवनाकडून सार्वजनिक हालचाली बंद करण्याबाबत अधिसूचना आल्यावर शनिवारी हा कार्यक्रम होणार नाही.

राष्ट्रपती भवन दौऱ्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि नोंदणी शुल्क…

  • राष्ट्रपतींच्या सचिवालयाकडून सांगण्यात आले आहे की, भारतीय नागरिकांनी राष्ट्रपती भवनाला भेट देताना कोणतेही वैध फोटो ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.
  • परदेशी नागरिकांनी त्यांचा मूळ पासपोर्ट बाळगणे आवश्यक आहे.
  • राष्ट्रपती भवन दौऱ्यासाठी, ५० रुपये शुल्क भरून नोंदणी करावी लागेल, ज्यामध्ये आठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नोंदणी शुल्कात सूट दिली जाईल.
  • भारताव्यतिरिक्त परदेशी नागरिकही राष्ट्रपती भवनाला भेट देऊ शकतात.
  • परदेशी नागरिकांसाठी नोंदणी शुल्क जास्त असेल, ज्याची माहिती वेबसाइटवरून मिळू शकेल.

राष्ट्रपती भवनासाठी या http://rashtrapatisachivalaya.gov.in/rbtour अधिकृत लिंकवरून ऑनलाइन नोंदणी देखील करू शकता . या वेबसाइटवर राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन संग्रहालय टूर आणि चेंज ऑफ गार्ड सोहळ्यासाठी ऑनलाइन बुकिंग करता येईल.


Tags: Common Citizengood newsmuktpeethRashtrapati BhavanRashtrapati Bhavan MuseumRashtrapati Bhavan Tourघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठराष्ट्रपती भवनराष्ट्रपती भवन दौराराष्ट्रपती भवन संग्रहालयसर्वसामान्य नागरिक
Previous Post

प्रीमॅच्युअर बाळाची अशी घ्या काळजी, बाळ राहिल तंदुरुस्त!!!

Next Post

FSSAI चा नवा नियम: जेनेटिकली मोडिफाइड खाद्यपदार्थांवर तसा उल्लेख आवश्यक!

Next Post
fssai

FSSAI चा नवा नियम: जेनेटिकली मोडिफाइड खाद्यपदार्थांवर तसा उल्लेख आवश्यक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!