Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यावरच बांधली पक्की घरं, दीर्घ संघर्षाचा संकल्प!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
farmer

मुक्तपीठ टीम

गेल्या १०९ हून अधिक दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय परत जाणार नसल्याचा दृढ संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळेच दीर्घ संघर्षाच्यादृष्टीने शेतकर्‍यांनी आंदोलनाच्या ठिकाणी पक्की घरे बांधण्यास सुरुवात केली आहे.

कधी थंडी, तर कधी पाऊस, कधी पोलिसांच्या लाठ्या खात शेतकरी आंदोलन करत आहे. आता उन्हाळा लागला आहे. दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे थंडी पडते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात ऊनही पडते. उन्हापासून वाचण्यासाठी बांबूची घरं तयार करण्यास सुरुवात केली आहे.

कशी असणार आंदोलक शेतकऱ्यांची घरे?

  • सरकारला एक दिवस सर्व कायदे मागे घ्यावे लागतील, परंतु ही दीर्घ लढाई लढण्यासाठी आंदोलकांच्या सुविधांचीही काळजी घ्यावी लागणार आहे.
  • सीमेवर मजबूत घरे बांधली जात आहेत.
  • सिंघू सीमेवर शेतकऱ्यांनी बांबूपासून २५ फूट लांब आणि १२ फूट रुंद आणि १५ फूट ऊंचीचं बाबूची घरं बनवली आहेत.
  • उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून या घरात कुलर लावण्यात आले आहेत.
  • कमालीच्या उन्हापासून बचावासाठी पक्की घरे बनवली जात आहेत.
  • आंदोलनात सहभागी असलेल्या वृद्ध महिलांसाठी या घरांमध्ये एसीही लावण्यात येतील.”
  • काही ठिकाणी घरासाठी वीट आणि सिमेंट तर काही ठिकाणी वीट आणि माती वापरुन घरं तयार केली जात आहे.
  • सिंघू सीमेवर बांबूचे घर तर दुसरीकडे टिकरी सीमेवर डझनभर पक्की घरं तयार करण्यात आली आहेत.
  • टिकरी सीमेवर अनेक ठिकाणी आता वीटांच्या भिंती केल्या आहेत. दरवाजे लावले जात आहे.

Previous Post

वाझेंना २५ तारखेपर्यंत एनआयए कोठडी, तपास अधिकारीच झाले आरोपी!

Next Post

लॉकडाऊन हा उपाय नाही, दक्षता आणि कडक प्रतिबंध वाढवा! केंद्रीय पथकाचं मत

Next Post
lockdown

लॉकडाऊन हा उपाय नाही, दक्षता आणि कडक प्रतिबंध वाढवा! केंद्रीय पथकाचं मत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!