Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजघराण्याचा त्याग, प्रिन्स हॅरी नोकरीला लागले

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
prince

मुक्तपीठ टीम

 

ब्रिटनच्या राजघराण्यातील सक्सेस प्रिन्स हॅरी यांचा आपले राजघराणे सोडून सामान्य जीवन जगण्याचा निर्णय धक्कादायक मानला गेला होता. मात्र, त्यांनी तसे केले. आणि आता उपजीविकेसाठी नोकरही करु लागले आहेत. प्रिन्स हॅरी,ड्यूक ऑफ सक्सेस हे सॅन फ्रान्सिकोमधील एका कोचिंग फर्ममध्ये सीआयओ म्हणून जॉईन झाले आहेत.

 

‘बेटरअप’ नावाच्या स्टार्टअपमध्ये हॅरी आता नोकरी करताना दिसणार आहेत. ‘बेटरअप’ ही २०१३ मध्ये स्थापन करण्यात आलेली एक हेल्थ-टेक कंपनी आहे. जिची स्थापना व्यावसायिक आणि मानसिक आरोग्य प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आली आहे. कंपनीने हॅरीच्या पगाराबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु, त्यांच्या पद आणि कामाच्या स्वरुपाबद्दल थोडक्यात महिती दिली आहे.

 

हॅरी मनोरुग्ण रुग्णालयाची जबाबदारी घेणार आहेत. ते मनोविकार प्रकल्पाची देखभाल करणार आहेत. यासोबतच ते आणखी एक सामाजिक भूमिका निभावणार आहे. त्याअंतर्गत, रूपर्ट मर्डोच यांच्या सुनेच्या कॅथरीनच्या अ‍ॅस्पिन संस्थेत आयुक्त म्हणून चुकीची माहिती पसरवण्यापासून रोखण्याचे ते काम करतील. ही त्यांची मानद सेवा असेल.

 

हॅरी सांगतात, “माझे असे मत आहे की आपल्या मानसिक तंदुरुस्तीला प्राधान्य दिल्यास अशा बर्‍याच संधी उघडल्या जातात. आपल्या क्षमतेला सर्वोत्तम बनवले पाहिजे. सीआयओ म्हणून माझी जबाबदारी अशी आहे की मी अशाप्रकारचे एक उत्तम वातावरण तयार करण्यासाठी मी योगदान देऊ शकेन जेणेकरुन लोक सहजपणे त्यांची उत्कृष्ट वर्जन बनवू शकतात.

 

बेटरअप संघाचा सदस्य म्हणून हॅरीच्या नियुक्तीवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्सी रोबीचॉक्स म्हणाले की, हॅरी जगभरातील मानवी क्षमता वाढविण्यावर भर देईल. प्रशिक्षण, मार्गदर्शन या दृष्टीने बेटरअप अ‍ॅप एक उत्कृष्ठ व अग्रगण्य कंपनी मानली जाते. हॅरीने यापूर्वी नेटफ्लिक्स, स्पॉटिफाई सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉडकास्ट आणि प्रोग्राम ऑफर केले आहेत.

 

बेटरअपचे नेटवर्थ १२,५५६ कोटी बेटरअप १२,५५६ कोटीची नेटवर्थ असणारी कंपनी आहे. कंपनीमध्ये २७० कर्मचाऱ्यांसोबत २००० कोच आहे. हे मानसिक स्वास्थ्याची ट्रेनिंग देतात. अमेरिकेतील स्पेस एजन्सी नासा,शेवरॉन, मार्स, वॉर्नर मीडिया यांसारख्या दिग्गज कंपन्या यांची सेवा घेतात. कर्मचार्‍यांच्या उत्तम विकासावर लक्ष केंद्रित असलेल्या कोचिंगची मागणी गेल्या एका वर्षात खूप वाढली आहे. त्याचा लाभ कंपनीला होत आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Prince Harryप्रिन्स हॅरीबेटरअपब्रिटन
Previous Post

ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार

Next Post

एका तरुणीची धडपड, मुंबईतील झोपड्यांना सुंदर रंग

Next Post
Mumbai

एका तरुणीची धडपड, मुंबईतील झोपड्यांना सुंदर रंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!