Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कला, संस्कृतीचे रंग आणि पाहुणचाराचे बदलते ढंग, रंगलं डहाणू फेस्टिव्हलचं पहिलं पर्व!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Dahanu Festival

मुक्तपीठ टीम

पालघर जिल्ह्याला अथांग समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव असून पर्यटनाला महत्त्व प्राप्त व्हावा म्हणून डहाणूमध्ये डहाणू नगर परिषदेच्या माध्यमातून डहाणू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. डहाणू नगरपरिषद आयोजित डहाणू फेस्टिव्हल हा दोन दिवसांचा होता. पारनाक येथील समुद्र किनाऱ्यावर हा फेस्टिव्हल भरविण्यात आला होता. या महोत्सवात पर्यटनाबरोबरच पालघर जिल्ह्यातील हस्तकला, लोककला, त्याचप्रमाणे उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली. या महोत्सवाला हजारो पर्यटकांनी तसेच काही दिग्गजांनीही उपस्थिती लावली होती.

dahanu

पर्यटकांनी या फेस्टिव्हलचा आनंद लुटला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर सुंदर अशी वाळूशिल्प व सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. तर समुद्रात बोटिंगचीही व्यवस्था करण्यात आली होती. या फेस्टिव्हलमध्ये पालघर जिल्ह्यातील कला संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले असून वेगवेगळ्या हॅन्डमेड वस्तूंच्या दुकानांबरोबर खाद्य संस्कृतीचे दुकानंही उभारण्यात आली होती. सध्या परीक्षा सुरू असूनही सुट्टीच्या दिवशी या महोत्सवाचे आयोजन असल्याने पर्यटकांनी आवर्जून हजेरी लावली.

dahanu

या फेस्टिवलला आज शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित भाजपच्या दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी शिवसेनेचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा माकपाचे डहाणू आमदार विनोद निकोले यांनी हजेरी लावली. कोरोना काळानंतर पालघर जिल्हा ब श्रेणीत असला तरी हा महोत्सव भरवला गेला आहे याबद्दल समाधान व्यक्त करत डहाणूची प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रा ही संपन्न होईल त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत उपस्थित आमदार खासदारांनी व्यक्त केले.

dahanu

पाहा व्हिडीओ:


Tags: Dahanu Festivalgood newsmuktpeethPalghar DistrictShiv Sena Palghar MLA Srinivasa VanagaShivSena MP Rajendra GavitTouristचांगली बातमीडहाणू नगरपरिषदडहाणू फेस्टिव्हलपर्यटकपालघर जिल्हामुक्तपीठशिवसेना खासदार राजेंद्र गावितशिवसेना पालघर आमदार श्रीनिवास वनगा
Previous Post

राज्यात २०७ नवे रुग्ण, २९० रुग्ण बरे! मुंबई ५०, नाशिक १, नागपूर १ नवे रुग्ण !!

Next Post

लग्नखर्चातून वाचवण्याचा ‘मनसे’ प्रयत्न, शर्मिला राज ठाकरेंच्या आशीर्वादाने सामूहिक विवाह!

Next Post
MNS

लग्नखर्चातून वाचवण्याचा 'मनसे' प्रयत्न, शर्मिला राज ठाकरेंच्या आशीर्वादाने सामूहिक विवाह!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!