Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मराठा आरक्षणाची हुकूमाची पानं मोदींच्या हातात, तर तुमची गरजच काय?”

प्रविण दरेकरांचा संजय राऊतांना टोला

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
darekar-raut

मुक्तपीठ टीम

“हुकूमाची पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातातच असतील, तर मग तुमची गरजच काय?” असा सवाल भाजप नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकार नेहमीच आपली प्रत्येक जबाबदारी केंद्रावर ढकलायचेच काम करत असते. आताही मराठा आरक्षणासंदर्भात हुकूमाची पानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

  • भाजपला मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची जाणीव आहे.
  • मात्र, महाविकासआघाडी कायम आपल्याला जमत नाही ती जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचे काम करते.
  • संजय राऊत यांना तर रोज उठून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर बोलल्याशिवाय चैन पडत नाही.

 

‘राज्यपालांना पत्र देऊन आरक्षण?’

  • महाविकासआघाडीच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणासाठी राज्यपालांना पत्र दिलं होतं.
  • राज्यपालांना पत्र देऊन आरक्षण मिळवणे इतके सोपे आहे का?
    त्यासाठी प्रस्ताव सादर करावा लागेल.
  • मग राष्ट्रपतींच्या माध्यमातून तो आयोगाकडे पाठवावा लागेल.
    यासाठी बराच वेळ जाईल.
  • मात्र, राज्यातील आघाडी सरकार सर्व गोष्टी केंद्रावर ढकलून दिशाभूल करत आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.

 

काय म्हणाले होते संजय राऊत?

“मराठा आरक्षणासाठी सर्वांनी पंतप्रधान मोदींना भेटणे सर्वात महत्वाचे!”


Tags: pravin darekarprime minister narendra modisanjay rautमराठा आरक्षणमहाविकासआघाडी सरकार
Previous Post

“मराठा आरक्षणासाठी सर्वांनी पंतप्रधान मोदींना भेटणे सर्वात महत्वाचे!”

Next Post

“महाराष्ट्राची २४ हजार कोटींची जीएसटी भरपाई तातडीने मिळावी”

Next Post
Ajit pawar

"महाराष्ट्राची २४ हजार कोटींची जीएसटी भरपाई तातडीने मिळावी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!