Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंचा संभाजीनगर दौरा: शेताच्या बांधावरून सरकारवर हल्ला, दरेकरांचं प्रत्युत्तर!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sambhajinagar

मुक्तपीठ टीम

एकाच वेळी पाचही आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले असूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगर जिल्हा दौऱ्यास शेतकरी, शिवसैनिक आणि इतरांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरून ठाकरेंनी सरकारवर हल्ला चढवला. तर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांना मुख्यमंत्री असताना घराबाहेर पडण्यास वेळ मिळाला नाही. आतातरी शहाणपण सुचलं, असा टोला लगावला.

 Sambhajinagar

असमानी संकट आल्यावर शेतकर्‍यास उघडे पडू न देणे हे सरकारचे कर्तव्य!- उद्धव ठाकरे

  • माझ्याशी गद्दारी केली, शिवसेनेसोबत गद्दारी केली… निदान शेतकर्‍यासोबत तरी गद्दारी करू नका.
  • हे सरकार केवळ उत्सवप्रिय आहे, भावनांचा दुष्काळ आहे.
  • उत्सव साजरे करा, परंतु शेतकर्‍यांकडे देखील लक्ष द्या. दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे.
  • ही अतिवृष्टी आहे, डोळ्यासमोर शेतकऱ्यांचं सोनं मातीमोल झालं.कुणाचं सोयाबीन, कुणाचा कापुस, कुणाचं धान्य.
  • ओल्या दुष्काळाचे निकष काय? चिखलात बुचकळून दाखवायच का?
  • ५०००० प्रति हेक्टर मदत ही शेतकर्‍यांची मागणी आहे.
  • पंचनामे कधी करणार? तोपर्यंत शेतकर्‍यांच आयुष्य बरबाद होईल. पंचनामे होतील तेव्हा होतील.
  • ओला दुष्काळ जाहीर करा, कारण भावनांचा दुष्काळ आहे, मदत तात्काळ करा ही शिवसेनेची मागणी आहे.

 Sambhajinagar

दरेकरांची ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका

उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यावरून भाजप नेते प्रविण दरेकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. उशिरा का होत नाही पण उद्धव ठाकरे यांना शहाणपण सुचलं. ज्यावेळी हाती सत्ता होती, तेव्हा त्यांना बाहेर फिरण्यास वेळ नव्हता. त्यांना लोकांना भेटण्यासाठी वेळ नव्हता. तेव्हा ते फक्त मातोश्रीवर बसून होते, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे.


Tags: AurangabadBJPmuktpeethpraveen darekarSambhajinagarUddhav Thackerayउद्धव ठाकरेऔरंगाबादघडलं-बिघडलंप्रवीण दरेकरभाजपमुक्तपीठसंभाजीनगर
Previous Post

इस्रोची दिवाळी भेट! सर्वात जास्त वजनदार LVM3-M2 रॉकेटचं यशस्वी लाँचिंग!!

Next Post

पालघर-ठाण्यात ‘जिजाऊ’ला चांगलं यश, मुख्यमंत्री शिंदेंच्या मार्गदर्शनाखालील निलेश सांबरेंच्या समाजसेवेला प्रतिसाद!

Next Post
Nilesh Sambare And Eknath Shinde

पालघर-ठाण्यात 'जिजाऊ'ला चांगलं यश, मुख्यमंत्री शिंदेंच्या मार्गदर्शनाखालील निलेश सांबरेंच्या समाजसेवेला प्रतिसाद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!