Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना चार लाखाचे अनुदान द्यावे

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रथमेश आबनावे यांची केंद्र सरकारकडे मागणी

May 14, 2022
in घडलं-बिघडलं
0
Prathmesh Abnave

मुक्तपीठ टीम

कोरोना संसर्गाने मृत्यु झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सरसकट चार लाख रुपयाचे अनुदान देऊन मोदी सरकारने आपल्या कर्तव्याचे पालन करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रथमेश आबनावे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबतचे निवेदन ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहे.

प्रथमेश आबनावे म्हणाले, “जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्युएचओ) अहवालानुसार, कोरोना काळात सर्वात जास्त मृत्यू भारतात झाले आहेत. आतापर्यंत ४७ लाखाहून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला असून, सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांच्या दहापट आधिक ही संख्या आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भारतीय युवक काँग्रेस अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी आकड्यातील हा घोळ समोर आणला आहे. मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याऐवजी त्यांची खोटी आकडेवारी सांगणारे असे हे खोटारडे केंद्र सरकार आहे.”

“भाजपला जनतेशी नव्हे, तर केवळ सत्ता राखण्याशी मतलब आहे. हे वारंवार घडणाऱ्या घटनांवरून जाणवते. भाजप सरकारच्या काळात आरोग्य सेवांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. सन २०२० या वर्षात ७२ टक्के मृत्यू हॉस्पिटलच्या बाहेर झाले आहेत. हे आकडे भाजप सरकारच्या आरोग्य सेवेची भयावह स्थिती दाखवत आहेत. ऑक्सिजन कमतरतेमुळे आणि लॉकडाऊन काळात पायी चालत जाणाऱ्या मजूर, कामगारांच्या मृत्युला देखील सरकार जबाबदार आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सरकार नागरिकांना संकटाच्या खाईत ढकलत आहे,” अशी टीकाही आबनावे यांनी केली.

Tags: CongresscoronaPrathmesh Abnaveकोरोनाप्रथमेश आबनावेमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
Previous Post

पुणे विद्यार्थी गृहाचा ११३ वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

Next Post

‘सर्वांना विश्वासात घेऊनच ‘बालगंधर्व’ पुनर्विकासाचा निर्णय’

Next Post
Murlidhar Mohol instruction to do redevelopment of Balgandharva

‘सर्वांना विश्वासात घेऊनच ‘बालगंधर्व’ पुनर्विकासाचा निर्णय’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!