Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा मूक आंदोलन एका महिन्यासाठी स्थगित

संभाजी छत्रपतींची घोषणा

June 22, 2021
in घडलं-बिघडलं
0
sc2

मुक्तपीठ टीम

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आधी कोल्हापूर आणि काल नाशिक मध्ये मराठा मूक आंदोलन पार पडले.दरम्यान मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने २१ दिवसांची वेळ मागितली आहे. त्यामुळे मराठा समाजाचं मूक आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

 

संभाजीराजे यांनी काय भूमिका मांडली?

  • नाशिकमध्ये काल सकाळी मराठा मूक आंदोलन पार पडले.
  • त्यानंतर संभाजी छत्रपतींनी पत्रकार परिषद घेत मूक आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.
  • यावेळी त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत.
  • या मागण्याची अंमलबजावणीसाठी २१ दिवसांचा कालावधी सरकारने मागितला आहे.
  • प्रशासकीय स्तरावर या मागण्यांची अंमलबजावणी होत आहे.
  • मात्र असे असले तरी समन्वयकांनी आंदोलन न थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आता सरकारने महिन्याभरात आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास पुन्हा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल.
  • आम्ही मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर, नाशिक, रायगड, औरंगाबाद आणि अमरावती या ठिकाणी मूक आंदोलन करण्याचे ठरवले आहे.
  • त्यानुसार कोल्हापूर आणि नाशिकमध्ये आंदोलन पार पडलं.
  • राज्यातील ३६ जिल्ह्यात जायची आमची इच्छा नाही.
  • आम्हाला समाजाला दिशाहीन नाही तर दिशा द्यायची आहे.
  • लाँग मार्च काढण्याची वेळ येऊ नये म्हणून माझी भूमिका
  • महिनाभर मूक आंदोलन पुढे ढकलले असले तरी बैठका होत राहणार.
  • संभाजीनगर रायगड येथे आंदोलन न होता बैठका होणार
  • राज्य सरकारने येत्या गुरुवारपर्यंत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे आशवसन दिले
  • आयोग स्थापन करण्यात अडचणी असतील तर गायकवाड कमिशनच्या त्रुटी दूर करण्यासाठी होमवर्क करावा लागेल.
  • त्यावर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Tags: maratha silent protestmp sambhaji chhatrapatiमराठा आरक्षणमराठा मूक आंदोलनसंभाजी छत्रपती
Previous Post

“’ते’ पत्रच मोदींना पाठवून केंद्रीय यंत्रणांच्या त्रासाकडे लक्ष वेधता येईल!”

Next Post

शरद पवारांचं नेतृत्व, ‘राष्ट्रमंच’ बैठक, देशभरातील मोठे नेते

Next Post
sharad pawar

शरद पवारांचं नेतृत्व, ‘राष्ट्रमंच’ बैठक, देशभरातील मोठे नेते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!