Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टपाल विभागाकडून एक डिसेंबरला पेन्शन अदालत, गोव्यासह सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
indian post

मुक्तपीठ टीम 

गोवा टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी गोवा विभागाने १ डिसेंबर रोजी टपाल पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. गोवा टपाल विभागात गोव्यासह सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. १ डिसेंबर रोजी पोस्ट मास्तर जनरल कार्यालय, गोवा विभाग, पणजी याठिकाणी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

टपाल खात्याचे निवृत्त तसेच मयत कर्मचारी ज्यांच्या निवृत्तीवेतनाचे लाभ प्रलंबित आहेत अशा प्रकरणांची या पेन्शन अदालतीमध्ये दखल घेण्यात येईल. न्यायालयीन खटले, उत्तराधिकारी वाद आणि धोरणासंदर्भातील तक्रारींची पेन्शन अदालतीमध्ये नोंद घेतली जाणार नाही. अर्जदारांनी विहीत नमुन्यात आपले अर्ज इरीक्सन पी सॅम्युअल, सहायक लेखाधिकारी/सचिव, पेन्शन अदालत, पोस्ट मास्तर जनरल यांचे कार्यालय, पणजी या पत्त्यावर २० नोव्हेंबर पर्यंत अर्ज पाठवावेत, असे आवाहन टपाल खात्याने केले आहे.


Tags: Goa Postal Departmentindia postPanajiPension courtPost Master General OfficePostal pensionगोवा टपाल विभागाटपाल पेन्शनपणजीपेन्शन अदालतपोस्ट मास्तर जनरल कार्यालयभारतीय डाक
Previous Post

मुंबईकर कर्णबधीर क्रिकेटपटू कृष्णा गौडाची नेत्रदीपक कामगिरी!

Next Post

किया मोटर्सची ईलेक्ट्रिक गाडी EV9 लवकरच, एका चार्जिंगमध्ये ५०० किमीपर्यंतची रेंज!

Next Post
kia ev9

किया मोटर्सची ईलेक्ट्रिक गाडी EV9 लवकरच, एका चार्जिंगमध्ये ५०० किमीपर्यंतची रेंज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!