Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एक जुलैपासून काय काय बदलणार? गॅसपासून बँकेपर्यंत सर्व काही!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
1 july

मुक्तपीठ टीम

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बरेच नियम बदलतात. ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक बजेटवर परिणाम होऊ शकतो. स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम, चेकशी संदर्भातील नियमात बदल होणार आहे. जुलैला फक्त एक आठवडा उरला आहे. जाणून घ्या १ जुलैपासून कोण-कोणत्या नियमांत बदल होणार आहेत.

१ जुलैपासून बदलणार या बँकेचे आयएफएससी कोड

  • सिंडिकेट बँकेचे आयएफएससी कोड १ जुलै २०२१ पासून बदलणार आहे.
  • सिंडिकेट बँकेने ग्राहकांना नवीन आयएफएससी कोड ३० जूनपर्यंत अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.
  • कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँकेचे विलिनीकरण झाले होते.
  • नवीन आयएफएससी कोड जाणून घेण्यासाठी तुम्हाला कॅनरा बँकेच्या वेबसाइटवर जावे लागेल.

 

एलपीजी सिलिंडरच्या किंमती

  • तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरची किंमत निश्चित करतात.
  • अशा परिस्थितीत या वेळी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत काही वाढ झाली आहे की नाही हे पाहावे लागेल.

 

१ जुलैपासून टीडीएसला दुप्पट पैसे द्यावे लागतील

  • आयकर विवरणपत्र न भरणाऱ्यांवर आयकर विभागाने कडक पावलं उचलली आहेत.
  • तुम्ही अजूनपर्यंत इन्कम टॅक्स भरला नसेल, तर लवकर हे काम पूर्ण करा.
  • अन्यथा जुलैपासून तुम्हाला दुप्पट टीडीएस भरावा लागेल.
  • या कारणास्तव, प्राप्तिकर विभागाने आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ जुलै ते ३० सप्टेंबर पर्यंत वाढविली आहे.

 

एसबीआयच्या नियमांतही बदल-

  • भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या ग्राहकांसाठी १ जुलै २०२१ पासून बरेच नियम बदलणार आहेत.
  • एटीएममधून १ जुलैपासून पैसे काढण्यासाठीचे नियम आणि चेकबुक जारी करण्याबाबतही नियमात बदल होत आहेत.
  • एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (बीएसबीडी) अकाउंट खातेधारकांना दर महिन्याला चार वेळा मोफत पैसे काढता येतात, ज्यात एटीएम आणि बँक शाखांचा समावेश आहे.
  • मोफत मर्यादेनंतर बँक प्रत्येक व्यवहारावर १५ रुपये अधिक जीएसटी आकारण्यात येणार आहे.
  • एसबीआय बीएसबीडी खातेधारकांना एका फायनान्शिअल इयरमध्ये १० चेकची कॉपी मिळते. आता १० चेकच्या चेकबुकवर चार्जेस द्यावे लागतील. १० चेकच्या पानांसाठी बँक ४० रुपये आणि जीएसटी शुल्क आकारेल
  • २५ चेक लीवसाठी बँक ७५ रुपये अधिक जीएसटी आकारेल.

Tags: atmcheque bookjulySBITDSआयएफएससी कोडएटीएमएलपीजी सिलिंडरकॅनरा बँकचेकजुलैटीडीएससिंडिकेट बँकस्टेट बँक ऑफ इंडिया
Previous Post

मॅकॅफी अँटीव्हायरसच्या संस्थापकाचा तुरुंगात मृत्यू, आत्महत्येचा संशय

Next Post

“जीवाचे कर्म ईश्वराधीन आहे”

Next Post
adhyatm

"जीवाचे कर्म ईश्वराधीन आहे"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!