Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीयांची दिलजमाई…एक-दोन जागांचा तिढा सुटला तर सत्ता वाटपाचा जळगाव पॅटर्न!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Jalgaon

मुक्तपीठ टीम

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्ष सक्रिय झाले आहेत. ही निवडणूक बिनविरोधक होणार असल्याचेही चिन्ह आहे. मात्र असं असताना सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या कोअर कमिटी बैठकीत २१ पैकी एक-दोन जागांबाबत एकमत झालेले नाही. यासाठीच पुन्हा एकदा जागा वाटपाच्या अंतिम निर्णयासाठी बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वपक्षीय पॅनलचा प्रश्न सुटेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 

बैठकीला कोणाकोण होते उपस्थित?

  • जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी रात्री आठ वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली.
  • शिवसेनेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे
  • राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर
  • भाजपकडून माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे
  • काँग्रेसच्या वतीने आमदार शिरीष चौधरी आणि जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील आदींची उपस्थिती होती.
  • निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावर सुमारे तासभर सर्वपक्षीय नेत्यांमध्ये चर्चा झाली.
  • पण अखेर एक-दोन जागांबाबत निर्णय होऊच शकला नाही.

 

अध्यक्ष पदाचा फॉर्म्युला

  • या बैठकीत बँकेच्या अध्यक्ष पदाचा फॉर्म्युला मात्र, सर्वानुमते ठरला.
  • शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस अशा चारही पक्षांनी ५ वर्षांपैकी प्रत्येकी सव्वा-सव्वा वर्षे अध्यक्ष पद भूषवावे, असा निर्णय नेत्यांमध्ये झाला आहे.
  • मात्र, सुरुवातीला नेमक्या कोणत्या पक्षाचा अध्यक्ष असेल, हे अद्याप ठरलेले नाही.
  • निवडणुकीनंतर ऐनवेळी त्याबाबत निर्णय होईल, असे सांगितले जात आहे.

Tags: BJPCongressjalgaonjalgaon jilha madhyavarti sahkari bankRashtravadiShivsenaकाँग्रेसजळगावजळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकभाजपराष्ट्रवादीशिवसेना
Previous Post

“विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या समस्यांचे समाधान होईपर्यंत सर्वस्तरावर पाठपुरावा करणार”:  सुनील केदार

Next Post

सुधारणावादी सआदत हसन मंटो: साडे नऊ रुपये भाड्याच्या खोलीतून उभारले साहित्याचं साम्राज्य!

Next Post
सुधारणावादी सआदत हसन मंटो: साडे नऊ रुपये भाड्याच्या खोलीतून उभारले साहित्याचं साम्राज्य!

सुधारणावादी सआदत हसन मंटो: साडे नऊ रुपये भाड्याच्या खोलीतून उभारले साहित्याचं साम्राज्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!