Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पोर्श आता यूज्ड कार व्यवसायातही! काय आहे प्री-ओन्ड कार प्रोग्राम?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Porsche company

मुक्तपीठ टीम

पोर्शने भारतातील यूज्ड कार व्यवसायात प्रवेश केला आहे. कंपनीला आशा आहे की या व्यवसायामुळे लक्झरी कार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि नव्या लक्झरी कारची मागणीही वाढेल.

पोर्श कंपनीचा पोर्श अप्रुव्ड प्रोग्राम

  • जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत लक्झरी कार पोहचवण्यासाठी पोर्शने प्री-ओन्ड कार प्रोग्राम सूरू केला आहे, ज्याला पोर्श अप्रुव्ड म्हणून ओळखले जाते.
  • या कार्यक्रमांतर्गत, लोक या प्लॅटफॉर्मवर त्यांची कार विकू शकतात, व वापरलेली कार कमी किमतीत खरेदी करू शकतात.

प्री-ओन्ड कार सेगमेंट

पोर्श इंडियाचे ब्रँड डायरेक्टर, मॅनोलिटो वुजिसिक म्हणाले, “पोर्श इंडियासाठी प्री-ओन्ड कार सेगमेंटमध्ये आपल्या सेवांचा विस्तार करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, कारण ज्यांनी कधीही नवीन पोर्श घेतलेली नाही, त्यांच्यापर्यंत पोर्शची लक्झरी कार पोहचवण्याची ही संधी आहे.

कोणत्या सुविधा उपलब्ध होतील?

  • पोर्शने मंजूर केलेला कार्यक्रम प्री-ओन्ड कारवर १२ महिन्यांसाठी वॉरंटी उपलब्ध आहे.
  • या प्लॅटफॉर्मवर कारची विक्री करताना, कंपनी कारची १११-पॉइंट चाचणी करते, ज्यामध्ये प्रत्येक वाहनाला त्याचे स्टैंडर्ड पूर्ण करावे लागतील.
  • यासोबत रोड साइड असिस्टंस सर्व्हिस दिली जाईल.
  • ग्राहक या प्लॅटफॉर्मवर कार खरेदी, विक्री किंवा देवाणघेवाण करू शकतात.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsIndiaLatest TechmuktpeethPorsche approved programPorsche companypre-owned car segmentused car businessचांगली बातमीपोर्श अप्रुव्ड प्रोग्रामपोर्श कंपनीप्री-ओन्ड कार सेगमेंटभारतमुक्तपीठयूज्ड कार व्यवसायलेटेस्ट टेक
Previous Post

वारकऱ्यांसाठी पंढरपुरात एसटीकडून आरोग्य शिबिर, पिण्याचे स्वच्छ पाणीही!

Next Post

कर्मचारी राज्य विमा महामंडळात असिस्टंट प्रोफेसरच्या ४९१ जागांवर संधी

Next Post
ESIC

कर्मचारी राज्य विमा महामंडळात असिस्टंट प्रोफेसरच्या ४९१ जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!