Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय संशोधकांनी बनवले प्रदूषणमुक्त, किफायतशीर चुंबक! इलेक्ट्रिक वाहनांचा वाहतूक खर्च घटवणार!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Electric Vehicles

मुक्तपीठ टीम

संशोधकांनी  सुधारित किफायतशीर किंमतीचे जड दुर्मिळ प्रदूषणमुक्त उच्च एनडी-एफई-बी ( Nd-Fe-B ) चुंबक तयार केले आहेत, या चुंबकांना इलेक्ट्रिक वाहनांसाठी जास्त मागणी असून ते ही वाहने अधिक किफायतशीर बनवू शकतात.

९०% पेक्षा जास्त इलेकट्रीक वाहनांमध्ये ब्रशलेस डीसी (बीएलडीसी) मोटर्स वापरल्या जातात ज्या दुर्मिळ पृथ्वी निओडीमियम आयर्न बोरॉन (एनडी-फे-बी) चुंबकांनी बनलेल्या असतात. 1984 मध्ये सागावाने त्याचा शोध लावल्यापासून, एनडी-एफई-बी (Nd-Fe-B )   चुंबक हा चुंबकीय गुणधर्मांच्या अपवादात्मक संयोजनामुळे बर्‍याच अनुप्रयोगांसाठी सर्वाधिक मागणी असलेला टिकाऊ  चुंबकीय पदार्थ आहे.

इलेकट्रीक वाहनांमध्ये वापरलेले एनडी-एफई-बी ( Nd-Fe-B )  चुंबक 150 – 200oC इतक्या  उच्च तापमानात कार्य करतात आणि  चुंबकीय गुणधर्म नाहीसे झाल्यास (डिमॅग्नेटायझेशन) उच्च प्रतिरोध दाखवणे आवश्यक असते, अशी क्षमता शुद्ध एनडी-एफई-बी (Nd-Fe-B ) चुंबकांजवळ नसते. त्यामुळे डिस्प्रोशिअम (डीवाय) धातू डिमॅग्नेटायझेशनचा प्रतिरोध सुधारण्यासाठी मिश्रधातू म्हणून त्याला जोडला जातो. जगभरात, संशोधक महागडे डिस्प्रोशिअम धातू न जोडता एनडी-एफई-बी (Nd-Fe-B )  चुंबकांची शक्ती (डिमॅग्नेटाइझेशनचा प्रतिरोध) वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.एनडी-एफई-बी ( Nd-Fe-B) चुंबकाच्या दाण्यांमधली जागा  “अचुंबकीय” घटकांसह योग्य उष्णता देण्याचे उपाय वाढवण्याच्या अनुषंगाने (ग्रेन बाउंडरी डिफ्यूजन) चुंबकांची शक्ती वाढवण्यासाठी संशोधन समुदायाने अवलंबलेले  धोरण आहे.


Tags: electric vehiclesgood newsIndian ResearchersmuktpeethNd-Fe-B MagnetsPollution FreeTransportation Costsइलेक्ट्रिक वाहनएनडी-एफई-बी चुंबकघडलं-बिघडलंचांगली बातमीप्रदूषणमुक्तभारतीय संशोधकमुक्तपीठवाहतूक खर्च
Previous Post

Visualisation of Digital India by New India विषयावर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा! २५ डिसेंबरपर्यंत संधी!!

Next Post

येत्या वर्षात देशात भरड धान्य, पोषक तृणधान्यांच्या २०५ लाख टन उत्पादनाचं उद्दिष्ट

Next Post
Grains

येत्या वर्षात देशात भरड धान्य, पोषक तृणधान्यांच्या २०५ लाख टन उत्पादनाचं उद्दिष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!