Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काळ्या बाजारासाठी गरिबांचा गहू नेणारे पकडले, पण पाठवणाऱ्या सुत्रधारांचं काय?

महाराष्ट्रातून तेलंगणात जाणारा ६०० क्विंटल रेशनचा गहू जप्त

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ration

मुक्तपीठ टीम

सत्ता कुणाचीही असो, सामान्यांचा हक्क हडपत स्वत:चे खजिने भरणाऱ्या माफियांचे काम जोरात सुरु असते. अकोल्यात ६०० क्विंटल रेशन गहू जप्त झाल्यानंतर रेशन माफियांचे काळे धंदे उघड झाले आहेत. गरिबांसाठी असलेला रेशनचा गहू ट्रकमधून तेलंगणात विकण्यासाठी नेला जात असताना पोलिसांनी जप्त केला. चालकांना अटक केली. पण त्याने काहीच होणार नाही. ही जप्ती म्हणजे रेशन माफियांसाठी अस्वलाच्या अंगावरचा एक केस! अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनावर घ्यावं आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांच्या आदेशाने पोलिसांना केवळ रेशनचा गहू नेणारेच नाही तर काळ्या बाजाराचे सूत्रधार रेशन माफियाही जेरबंद करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

अकोल्यात काय घडलं?

  • गरिबांसाठी शासनाच्या सार्वजनिक धान्य वितरण यंत्रणेमार्फत देण्यात येणाऱ्या गव्हापैकी तब्बल ६०० क्विंटल गहू जप्त करण्यात आला आहे.
  • हा गहू अकोल्याच्या खामगाव येथून हैदराबाद येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत होता.
  • माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करुन तो गहू जप्त केला आहे.
  • विशेष पथकाला खबऱ्या मार्फत मिळालेल्या खबरीवरून ही कारवाई झाली.
  • खामगाव येथून शासकीय रेशनचा गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी जप्तीची कारवाई केली.

गहू नेणाऱ्या ट्रक चालकाविरोधात गुन्हा

  • रेशनचा गहू नेणाऱ्या ट्रक चालकाविरोधात बाळापूर पोलीस ठाण्यात, भारतीय जीवनावश्यक अधिनियम च्या कलम 3,7 कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
  • आता काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या या रॅकेटचा सूत्रधार कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
  • राज्य सरकारने हे प्रकरण गंभीरतेने घेऊन मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे आवश्यक आहे.
  • मुख्य सूत्रधार पकडला गेला तर रेशन माफियांना चांगलाच दणका बसेल.

Tags: akolachhagan bhujbalrationration wheatअकोलाछगन भुजबळराज्य सरकार
Previous Post

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे: चाळीत मुक्काम, अवघ्या महाराष्ट्राला दिलं आत्मभान

Next Post

महाराष्ट्रभर रेशन माफियांचा हैदोस…वाचा राज्यातील पाच टॉप रेशन चोरीच्या घटना!

Next Post
ration mafia

महाराष्ट्रभर रेशन माफियांचा हैदोस…वाचा राज्यातील पाच टॉप रेशन चोरीच्या घटना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!