Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार फरार, कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून शोध

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sushil kumar

मुक्तपीठ टीम

ऑलिंपिकमध्ये दोन पदकं मिळवणारा कुस्तीपटू सुशिलकुमार आता गायब झाला आहे. दिल्ली पोलीस त्याचा शोध घेत आहे. ज्युनिअर नॅशनल चॅम्पीयनशिप स्पर्धा विजेत्या कुस्तीपटूच्या हत्या प्रकरणात सुशिलकुमारचे नाव पुढे आले आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सुशिलसह अन्य दोन कुस्तीपटूंच्या घरावर धाड घातली आहे.

कुस्तीपटू सुशील कुमारवर आरोप आहे की तो सागरकुमार या ज्युनिअर कुस्तीपटूच्या हत्येमध्ये सामील होता. त्याने २३ वर्षीय कुस्तीपटूला इतक्या वाईट प्रकारे मारले की त्याचा मृत्यू झाला. सुशील कुमारच्या शोधात आम्ही सातत्याने छापेमारी करत आहोत. त्याच्यावर हत्येचा आरोप आहे, अशी माहिती अतिरिक्त डीसीपी डॉ. गुरिकबाल सिंह सांगितले.

आम्ही त्याच्या सहकाऱ्यांचा शोध घेत आहोत, ज्यांच्यातील काही जण पकडले गेले आहेत. पीसीआर कॉलच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीच्या तपासात सुशील कुमार आणि त्याचे साथीदार संशियत आढळले आहेत.

या मारहाणीत जखमी झालेल्या दोन जणांनी सांगितले की त्यांना सुशील कुमार यांनी मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक बंदूक जप्त करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.


Tags: DCP.DR. gurikbal singhOlympicsagar kumarऑलिंपिकज्युनिअर नॅशनल चॅम्पीयनशिप स्पर्धाडीसीपी डॉ. गुरिकबाल सिंहसागरकुमारसुशिलकुमार
Previous Post

निवडणुका नेहमीच का नसतात? आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर! आजचे दर…

Next Post

कोरोना संसर्गात अमर, अकबरनंतर अँथनीही…पाद्री संमेलनात १०० पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू!

Next Post
church1

कोरोना संसर्गात अमर, अकबरनंतर अँथनीही...पाद्री संमेलनात १०० पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!