Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आर्थिक घडामोडीना चालना मिळेल, रोजगार निर्माण होईल”

 अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या उपाययोजनांबाबत पंतप्रधानांचे ट्वीट

June 29, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
narendra modi

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटद्वारे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जाहीर केलेल्या पॅकेजबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या उपाययोजनांमुळे आर्थिक घडामोडीना चालना मिळेल, उत्पादन व निर्यातीला चालना मिळेल आणि रोजगार निर्माण होईल. लहान मुलांसाठी आरोग्य सुविधा, आरोग्य सुविधा, शेतकरी, लघु उद्योजक आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती यासाठी केलेल्या उपाययोजना त्यांनी अधोरेखित केल्या.

 

ट्वीटच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले,

अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या उपायांमुळे सार्वजनिक आरोग्य सुविधा, विशेषत: कमी प्रमाणात सेवा असलेल्या भागात, वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या विकासात खासगी गुंतवणूकीला चालना मिळेल आणि महत्वपूर्ण मनुष्यबळात वाढ होईल. आपल्या मुलांसाठी आरोग्य सुविधा मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

 

Measures announced by FM @nsitharaman today will enhance public health facilities, especially in under-served areas, boost private investment in medical infrastructure and augment critical human resources. Special focus is on strengthening healthcare facilities for our children.

— Narendra Modi (@narendramodi) June 28, 2021

आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्याला महत्त्व दिले गेले आहे. बहुविध उपक्रमांची घोषणा केली आहे ज्यामुळे त्यांचे खर्च कमी होतील, त्यांचे उत्पन्न वाढेल आणि कृषी उपक्रमांना अधिक लवचीकपणा आणि स्थायित्व देण्यात समर्थन मिळेल.

 

Importance has been given to helping our farmers. Multiple initiatives have been announced which reduce their costs, increase their incomes & support greater resilience and sustainability of agricultural activities.

— Narendra Modi (@narendramodi) June 28, 2021

आपल्या छोट्या उद्योजकांना आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना त्यांचे व्यवसाय चालू ठेवण्यासाठी आणि पुढे त्यांचा विस्तार करण्यास सक्षम बनवण्यासाठी आणखी मदत जाहीर केली आहे. पर्यटनाशी निगडित असलेल्यांसाठी आर्थिक मदतीसह अनेक उपक्रम जाहीर केले आहेत.

 

Further support has been announced for our small entrepreneurs & self-employed persons,to enable them to sustain their business activities but & expand them further.

Several initiatives, including financial assistance are being taken to help those linked with tourism.

— Narendra Modi (@narendramodi) June 28, 2021

या उपाययोजनांमुळे आर्थिक घडामोडीना प्रोत्साहन मिळेल, उत्पादन व निर्यातीला चालना मिळेल आणि रोजगार निर्माण होईल. परिणाम संलग्न उर्जा वितरण योजना आणि पीपीपी प्रकल्प आणि मालमत्तेतून महसूल प्रक्रिया सुरळीत करण्यातून आमच्या सरकारची सुधारणांप्रति वचनबद्धता दिसून येते.

 

The measures will help to stimulate economic activities, boost production & exports and generate employment.
Result linked Power Distribution Scheme and streamlined processes for PPP projects and Asset Monetisation demonstrates our Government’s continuing commitment to reforms.

— Narendra Modi (@narendramodi) June 28, 2021

 


Tags: finance minister nirmala sitharamanprime minister narendra modiअर्थमंत्री निर्मला सीतारामणपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

“सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन नियोजन करा”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

दीपिका कुमारीची ‘गोल्डन हॅट्रिक’, सचिन तेंडुलकरचं हृदयस्पर्शी ट्वीट!

Next Post
deepika kumari-sachin tendulkar

दीपिका कुमारीची 'गोल्डन हॅट्रिक', सचिन तेंडुलकरचं हृदयस्पर्शी ट्वीट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!