Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्याच दिवशी गाजले ते पंतप्रधान मोदी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nitin raut narendra modi bhaskar jadhav

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गाजले. त्याचे कारण होते, सत्ताधारी आघाडीतील कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी केलेला त्यांचा उल्लेख, त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आक्षेप. आणि यासर्वांवर कडी चढवणारी आमदार भास्कर जाधवांची उक्ती आणि कृती. त्यामुळे फडणवीस यांनी संतापत जोरदार आक्षेप घेतला. त्यामुळे सभागृहाचे कामकाजही स्थगित करावं लागलं.

 

काय म्हणाले भास्कर जाधव?

  • विधानसभेत नितीन राऊत यांनी एका विषयासंबंधी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढू, नागरिकांना १५-१५ लाख रुपये देऊ असं आश्वासन दिल्याचे वक्तव्य केलं.
  • मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाला आक्षेप घेतला.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं आश्वासन कधीही दिलच नव्हतं, असा दावा फडणवीस यांनी केला.
  • या लक्षवेधीशी पंतप्रधानांचा संबंध नसतानाही तो विषय काढणं हे आम्ही सहन करणार नाहीत.
  • त्यानंतर आमदार भास्कर जाधव उभे राहिले आणि म्हणाले, २०१४ साली देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी म्हणले, ‘काला धन लाने का है की नही लाने का… लाने का… लाने का है तो कहाँ रखने का.. यु ही रखने का.. ‘. अशा प्रकारे नक्कल केली.

 

देवेंद्र फडणवीस आक्रमक

  • सभागृहात भास्कर जाधव यांना निलंबित करा, अशा घोषणा सुरु झाल्या.
  • देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सभागृहात देशाच्या पंतप्रधानांची नक्कल सहन केली जाणार नाही. ‘ अंगविक्षेप करतायत ते सहन केलं जाणार आहे का, ही पद्धत आहे का सभागृहाची?
  • अंगविक्षेप करून भास्कर जाधव जे बोलतायत हे शोभनीय नाही.
  • हे चालत नाही.
  • आम्ही यांच्या नेत्यांचीही अशाच प्रकारे नक्कल केली, तर हे चालेल का सभागृहाला?
    त्यांनी माफी मागितली पाहिजे, अध्यक्ष महोदय.”

 

भास्कर जाधवांनी माफी मागितली

  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह स्थगित करण्याची मागणी केली.
  • त्यानंतर भास्कर जाधव यांनी उभे राहून, या सर्व प्रकरणावर माफी मागितली.
  • ते म्हणाले, मी बोलण्याच्या ओघात माननीय पंतप्रधानांची नक्कल केली असेल, पण असंसदीय शब्द वापरलेले नाही, पंतप्रधान होण्यापूर्वी ते जे बोललेले तेच शब्द मी वापरले, पण तरीही सभागृहाचे कामकाज चालण्यासाठी मी माफी मागतो.
  • पंतप्रधानांबद्दल केलेले वक्तव्य मी मागे घेतो, तसेच माझे अंगविक्षेपही मागे घेतो, असे ते म्हणाले.
  • विप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंग आणणार म्हटले आहे, त्यांनी तो नक्की आणावा. याच अर्थ मी बरोबर होतो. मी हक्कभंगाला सामोरे जाण्यास तयार आहे.

Tags: bhaskar jadhavMaharashtraMaharashtra Legislature Winter SessionnarendraNitin Rautनरेंद्र मोदीमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन
Previous Post

विधिमंडळ अधिवेशनाचा पहिलाच दिवस गोंधळ, गदारोळ, घोषणाबाजीचा!

Next Post

विधानसभा प्रश्नोत्तरांमध्ये गाजले शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे प्रश्न

Next Post
agricultural, farmers issue in Q&A in maharashtra assembly

विधानसभा प्रश्नोत्तरांमध्ये गाजले शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे प्रश्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!