Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे फक्त २ कोटी २३ लाखांची संपत्ती! नावावर जमीन नाही, होती तीही दान केली!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
PM Modi's total assets Rs 2.23 crore

मुक्तपीठ टीम

नेहमीच साधेपणासाठी ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एकूण किती संपत्ती असेल हे जाणून घेण्याची अनेकांनाच इच्छा आहे. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्याची संपत्ती किती याची माहिती जाहीर केली आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती २ कोटी २३ लाख रुपये असल्याचे यात जाहीर करण्यात आलेले आहे. या पैकी बहुतांश संपत्ती ही बँक डिपॉझिटच्या स्वरुपात आहे. त्यांच्या या संपत्तीमध्ये कोणत्याही स्थावर मालमत्तेचा समावेश नाही कारण त्यांनी गुजरातच्या गांधीनगरमधली जमीन दान केली.

पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत २६.१३ लाख रुपयांची वाढ !!

  • पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) वेबसाइटवर दिलेल्या ताज्या माहितीनुसार, मोदींची बाँड, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये कोणतीही गुंतवणूक नाही.
  • परंतु त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्यांची किंमत १.७३ लाख रुपये आहे.
  • मोदींच्या जंगम मालमत्तेत एका वर्षापूर्वीच्या तुलनेत २६.१३ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
  • ३१ मार्च २०२२ पर्यंत, मोदींकडे एकूण २,२३, ८२,५०४ मालमत्ता आहे.
  • पंतप्रधानांकडे ३१ मार्च २०२२ पर्यंत एकूण ३५,२५० रुपये रोख रक्कम आहे.
  • तसेच पोस्ट ऑफिसमध्ये त्यांच्या नावे ९,०५,१०५ रुपये डिपॉझिट आहेत.
  • तसेत मोदींकडे १,८९,३०५ रुपयांची इन्शुरन्स पॉलिसी आहे.

२०२१मध्ये १.१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता!!

  • मागच्या वर्षी त्यांच्याकडे १.१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २००२ साली गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना गांधीनगरमध्ये एक जमीन खरेदी केली होती. त्यामध्ये त्यांच्यासोबत इतर तीन हिस्सेदार होते. जमिनीपैकी २५ टक्क्यांवर मोदींचा अधिकार होता.
  • ती जमीन त्यांनी दान केली आहे.

२९ केंद्रीय मंत्र्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली!!

  • पंतप्रधान मोदींसमेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही संपत्ती जाहीर केली आहे.
  • सिंह यांच्याकडे ३१ मार्च २०२२ पर्यंत २.५४ कोटी रुपये आणि २.९७ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे.
  • धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य शिंदे, आरके सिंह, हरदीप सिंह पुरी, पुरषोत्तम रुपाला आणि जी किशन रेड्डी यांच्यासह इतर २९ केंद्रीय मंत्र्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे.
  • माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही गेल्या आर्थिक वर्षातील संपत्ती जाहीर केली आहे. जुलैमध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

Tags: Central LeadersgujratPM Narendra modiPMOकेंद्रीय मंत्रीगुजरातपंतप्रधान नरेंद्र मोदीपीएमओ कार्यालय
Previous Post

देशाच्या GDP चे वाट्टोळे करून मोदी सरकार DP बदलायला सांगत आहे – नाना पटोले

Next Post

बिहारमध्ये एकटी पडली भाजपा! सत्तेत बहुतांश एकत्र, विरोधात भाजपाचे ७७ आणि एमआयएमचा १!

Next Post
BJP Is Only big Party in Opposition In Bihar Assembly

बिहारमध्ये एकटी पडली भाजपा! सत्तेत बहुतांश एकत्र, विरोधात भाजपाचे ७७ आणि एमआयएमचा १!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!