Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फक्त आठवडा! मग अनुभवा 5Gचा भन्नाट वेग!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
IMC

मुक्तपीठ टीम

रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलसारख्या दूरसंचार ऑपरेटर त्यांच्या 5G सेवा भारतात सुरु करण्यासाठी सज्ज आहेत. आता पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः 5G सेवा सुरू करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान १ ऑक्टोबर २०२२ रोजी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये नवीन पिढीतील इंटरनेट ५G सेवा सुरू करणार आहेत.

नॅशनल ब्रॉडबँड मिशनने एक ट्विट शेअर केले होते, जे आता हटवण्यात आले आहे. ट्विटमध्ये असे लिहिले होते की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे डिजिटल परिवर्तन आणि कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर घेऊन जाणाऱ्या इंडिया मोबाइल काँग्रेस, आशियातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान प्रदर्शनात 5G सेवा सादर करतील.

इंडिया मोबाइल काँग्रेस वेबसाइटने शेअर केला पोस्टर…

इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) च्या अधिकृत वेबसाइटवर असे सांगण्यात आले आहे की, पंतप्रधान त्यांच्या वार्षिक कार्यक्रमाचा भाग असतील. दूरसंचार विभाग, दळणवळण मंत्रालय आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन (COAI) हे सर्व या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सेवांचे अधिकृत प्रक्षेपण १ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे.

जिओ युजर्सना 5G चा लाभ कधी मिळणार?

  • रिलायन्स जिओने पुष्टी केली आहे की २४ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या सणापासून भारतात 5G सेवा सुरू होईल.
  • कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) २०२२ मध्ये स्पष्ट केले की सुरुवातीला दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईला 5G चा लाभ मिळेल.
  • कंपनीने पुढील वर्षापर्यंत सर्व Jio युजर्सना 5G सेवा देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

एअरटेल या महिन्याच्या अखेरीस लाँच करणार ५G!…

  • एअरटेलची 5G सेवा या महिन्याच्या शेवटी सुरू होईल.
  • एअरटेलची 5G सेवा डिसेंबर २०२२ पर्यंत सर्व प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध होईल.
  • एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल यांनी स्पष्ट केले की यानंतर देशभरात रोलआउट सुरू होईल आणि पुढील वर्षाच्या अखेरीस किंवा मार्च २०२५ पर्यंत सर्व युजर्सना याचा लाभ मिळेल.

Tags: 5GIMCIndiaIndia Mobile Congresspm modiइंटरनेट ५G सेवाइंडिया मोबाइल काँग्रेसपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदावर मेगाभरती

Next Post

एक ऑक्टोबरपासून बदलणार डेबिट-क्रेडिट कार्डांचे नियम! लवकर उचला ही पावलं…

Next Post
Debit And Credit Card

एक ऑक्टोबरपासून बदलणार डेबिट-क्रेडिट कार्डांचे नियम! लवकर उचला ही पावलं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!