Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“हजारो कोटींचे घोटाळे करायचे, तपास सुरु झाला की तपास यंत्रणांना बदनाम करायचं! दबाव आणायचा!! देशाचं दुर्भाग्य!!”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव न घेता केलं महाविकास आघाडीला लक्ष्य

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
PM Modi vs MVA (2)

मुक्तपीठ टीम

गुरुवारी चार राज्यात भाजपाला भरघोस यश मिळाले. या यशानंतर पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईला विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील मविआ सरकारसह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. तसेच आपल्या देशात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरुद्ध लोकांमध्ये राग आहे, काही लोक भ्रष्टाचार करणाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्या संस्थांना बदनाम करत आहेत. घोटाळे केलेले लोक एकत्र येऊन आता या संस्थावर दबाव आणत असल्याचे त्यांनी म्हटले.

या लोकांना देशाच्या न्यायापालिकेवरही विश्वास नाही!

  • आपल्या देशात भ्रष्ट्राचार करणाऱ्यांच्या विरुद्ध लोकांमध्ये राग आहे.
  • देशाच्या संपत्तीला लुटून आपल्या तिजोऱ्या भरण्याची प्रवृत्ती काही लोकांची आहे.
  • भाजपाने २०१४ प्रामाणिक सरकारचे आश्वासन देत निवडणूक जिंकली होती.
  • आमचा प्रामाणिकपणा पाहून जनतेने २०१९ मध्ये आणखी आशीर्वाद दिला.
  • भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची जनतेला आमच्याकडून अपेक्षा आहे.
  • पण तटस्थ असलेल्या संस्था भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करतात तर हे लोक भ्रष्टाचार करणाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्या संस्थाना बदनाम करत आहेत.
  • घोटाळे केलेले लोक एकत्र येऊन आता या संस्थावर दबाव आणत आहेत.
  • तपास यंत्रणांना थांबण्यासाठी हे लोक नवीन मार्ग शोधत आहेत.
  • या लोकांना देशाच्या न्यायापालिकेवरही विश्वास नाही.

 

केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणला जातोय!

  • आधी हजारो कोटींचा भ्रष्टाचार करतात आणि मग तपासही होऊ देत नाहीत.
  • तपास केला तर त्यांच्यावर दबाव आणला जातो.
  • ही या लोकांची प्रवृत्ती आहे.
  • हे लोक कोणत्याही भ्रष्ट्राचारी व्यक्तीवर कारवाई झाली की त्याला धर्माचा, जातीचा रंग देतात.
  • कोणत्या माफियाविरुद्ध न्यायालयाने निर्णय दिला तरी हे लोक त्याला धर्म आणि जातीसोबत जोडतात.
  • मी सर्व प्रामाणिक लोकांना विनंती करू इच्छितो की अशा माफियांना आपल्या समाजातून, संप्रदायातून आणि जातीतून दूर करण्याचा प्रयत्न करावा.
  • तर हे पंथ मजबूत होतील, समाज मजबूत होईल.

Tags: Assembly Election @022BJPMaharashtraPM Narendra modiUPwest bengalउत्तरप्रदेशनरेंद्र मोदीपश्चिम बंगालभाजपामहाराष्ट्रविधानसभा निवडणुका २०२२शरद पवार
Previous Post

‘स्त्रीशक्ती’चा सांस्कृतिक जागर!

Next Post

#MuktPeeth LIVE भाजपाचा विजय जल्लोष, फडणवीसांचं स्वागत!

Next Post
#MuktPeeth LIVE भाजपाचा विजय जल्लोष, फडणवीसांचं स्वागत!

#MuktPeeth LIVE भाजपाचा विजय जल्लोष, फडणवीसांचं स्वागत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!