मुक्तपीठ टीम
नीती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशभरातील मुख्यमंत्र्यांची भाषणे झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेले महत्वाचे सहा मुद्दे यांच्या एकत्रित सहा बातम्या अशा सात बातम्यांच्या लिंक मांडल्या आहेत. नक्की वाचा:
नीती आयोग बातमी -१
“कृषी सुधारणा देशाची गरज! आत्मनिर्भर भारतासाठी खासगी क्षेत्राला सहकार्य!” नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण
http://muktpeeth.com/pm-narendra-modi-in-neeti-ayog/
नीती आयोग बातमी – २
“गुंतवणुकीसाठी बाहेरच्या देशांशी स्पर्धा असावी, राज्याराज्यांत जीवघेणी स्पर्धा नसावी!”
नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे खडेबोल
http://muktpeeth.com/uddhav-thackeray-in-niti-aayog-on-fdi/
नीती आयोग बातमी -३
‘१० ते ५’ मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळा आवश्यक!
नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केंद्राला सूचना
http://muktpeeth.com/uddhav-thackeray-in-niti-aayog-on-office-timing/
नीती आयोग बातमी – ४
“कोकणात पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास नको”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नीती आयोगाच्या बैठकीत रोखठोक भूमिका
http://muktpeeth.com/uddhav-thackeray-in-niti-aayog-on-kokan/
नीती आयोग बातमी – ५
“पर्यावरण बदलाला अनुरूप शेतीसाठी केंद्राने धोरण आखावे”
नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी
http://muktpeeth.com/uddhav-thackeray-in-niti-aayog-on-agriculture/
नीती आयोग बातमी – ६
“सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी विमा कंपन्यांच्या नफा आणि नुकसानीचे प्रमाण सुधारा”
नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी
http://muktpeeth.com/uddhav-thackeray-in-niti-aayog-on-crop-insurance/
नीती आयोग बातमी – ७
“केवळ जय जवान, जय किसान नाही तर जय कामगार ही आवश्यक”
नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कामगार संरक्षणाची भूमिका
http://muktpeeth.com/uddhav-thackeray-in-niti-aayog-on-labors/