Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कलानगर उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे उद्घाटन! बीकेसीहून वरळीला जाणे सोपे!

February 21, 2021
in घडलं-बिघडलं
0
Kalanagar Flyover-1

मुक्तपीठ टीम

 

वांद्रे म्हटले की ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान असलेलं कलानगर आठवतंच आठवतं. मात्र, त्याच कलानगरच्या जंक्शनवर अनेक वर्षांपासून रहदारीच्या समस्येचा सामना करावा लागत असे. आता मात्र, एक चांगली बातमी आहे. बीकेसीकडून वांद्रे-वरळी सी लिंककडे जाणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक कोंडीची समस्या आता सुटण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज या जंक्शनवरील उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचं उद्घाटन केलं. लवकरच सर्व मार्गिका सुरु होऊन वाहतूक कोंडी संपू शकेल.

kalanagar worli bkc connector-1

कलानगर नगर उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उद्घाटन केले. त्यावेळी त्यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकर, उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे,  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

कलानगर उड्डाणपूल

Kalanagar Flyover-2

  • कलानगर उड्डाणपुलाचे काम 2017 पासून काम सुरू आहे.
  • त्यातील तीनपैकी एका पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
  • बीकेसी ते वांद्रे-वरळी सी लिंककडे जाणारा पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला होईल.
  • हा पूल सुमारे ६०४.१० मीटर लांब आणि ७.५० मीटर रूंद आहे.
  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कलानगर उड्डाणपूल बांधत आहे.
  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण १०३.७३ कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधत आहे.

 

तीन उड्डाणपूल, वाहतूककोंडी गूल

 

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबईत कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे उद्घाटन केले.

CM Uddhav Balasaheb Thackeray today inaugurated one arm of the Flyover at Kalanagar Junction in Mumbai. pic.twitter.com/ETI1naWNBB

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 21, 2021

  • देशातील प्रमुख व्यवसाय केंद्र बीकेसीच्या जवळ बनत असलेल्या कलानगर उड्डाणपुलाला तीन भागात विभागले गेले आहेत.
  • त्याअंतर्गत वरळी-वांद्रे सी लिंक ते बीकेसीकडे उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे. दुसरा उड्डाणपूल बीकेसीच्या दिशेने वरळी-वांद्रे सी लिंककडे जाण्यासाठी तयार आहे.
  • धारावी जंक्शन ते वरळी-वांद्रे सी लिंकच्या दिशेने तिसरा उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे.
  • तिन्ही उड्डाणपूल तयार झाल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या वेळेची बचत होणार आहे.

 

आज काय झालं?

kalanagar flyover -3

  • उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले
  • त्यानंतर शिवडी-वरळी कनेक्टरचे भूमिपूजन झालेय
  • एमएमआरडीएला ४.५ किमी लांबीचे आणि १.२० मीटर रुंदीच्या शिवडी-वरळी कनेक्टरचे बांधकामही सरकारने सोपविले आहे.

Tags: aditya thackeraycm uddhav thackeraykalanagar flyoverMayor Kishori Pednekarआदित्य ठाकरेउद्धव ठाकरेकलानगरकलानगर उड्डाणपूलकिशोरी पेडणेकर
Previous Post

#व्हाअभिव्यक्त “कार्यकर्ता मारणं सर्वात सोपं असतं…”

Next Post

काय बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

Next Post

काय बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!