Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तरेतील कोरोनाचं खापर महाराष्ट्र-दिल्लीवर फोडल्याचा आरोप! वाचा…ऐका…मोदींचं ‘ते’ भाषण!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pm Modi Alleges Congress for spread of Coronavirus

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाची तिसरी लाटही ओसरल्याचे चित्र दिसत आहे, पण या कोरोना काळात देश जेव्हा लॉकडाऊनचे पालन करत होता. तेव्हा महाराष्ट्र काँग्रेसने मुंबईत परराज्यात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी प्रेरित केले गेले. मोफत तिकीट दिले गेले. देशभरात कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

 

कोरोनाच्या काळात काँग्रेसने मर्यादा ओलांडल्या

  • काँग्रेसवर टीका करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना ही वैश्विक महामारी होती.
  • पण, त्याचेही राजकारण केले गेले.
  • हे मानवतेच्या दृष्टिकोनातून चांगले आहे का?
  • मी कोणाचेही नाव घेतले नाही.
  • कोणतीही टोपी घालायची काय गरज आहे?
  • पण तुम्ही जर आधीच उभे राहिले आहात तर मी नाव घेऊन बोलेन.
  • या कोरोनाच्या काळात काँग्रेसने मर्यादा ओलांडल्या आहेत.
  • WHO जगभरातील देशांना सल्ला देत असताना पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे नियम पाळत होता.
  • सर्व आरोग्य तज्ञ सांगत होते की ते जिथे आहेत तिथेच राहा.
  • हा संदेश जगभर देण्यात आला.
  • कारण, ती व्यक्ती संक्रमित असेल तर कोरोना तिथे घेऊन जाईल ही भीती होती.

 

‘मोफत तिकीट वाटून मजुरांना साथीच्या आजारात ढकलले’

  • पुढे ते म्हणाले, काँग्रेसने मुंबईत काय केले?
  • मुंबईत परराज्यात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी प्रेरित केले गेले.
  • मोफत तिकीट दिले गेले.
  • तुम्ही जेथले आहेत तिथे जा.
  • बिहारमधील आहात तर तिथे जा, युपीमधील आहेत तर तिथे जा, असे सांगण्यात आले.
  • येथील श्रमिकांना त्यांनी अनेक संकटात लोटले.
  • प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
  • तुम्ही आमच्या कष्टकरी बांधवांना अनेक संकटात ढकलले आहे.’

 

दिल्ली सरकारवरही मोदी आक्रमक

  • दिल्ली सरकारनेही माईक घेऊन ठिकठिकाणी सांगितले की गावी जा, कोरोना आहे.
  • दिल्लीमधून बसने सोडण्यात आले पण ते ही अर्ध्या रस्त्यात.
  • त्यामुळे या श्रमिकांवर अनेक संकटे आली.
  • उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब या राज्यांमध्ये कोरोनाची लाट नव्हती, तीव्रता नव्हती.
  • मात्र या कारणामुळे त्या राज्यांनाही कोरोनाचा विळखा बसला.
  • हे कसले राजकारण आहे? संकटाच्यावेळीही यांना मानवता दिसली नाही? उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यात कोरोनाचा प्रसार होण्यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्राचे सरकार जबाबदार असल्याचा थेट आरोप मोदी यांनी केला.

Tags: CongresscoronadelhiMaharashtraPM Narendra modiकाँग्रेसकोरोनादिल्लीमहाराष्ट्र
Previous Post

‘नमस्ते ट्रम्प’ च्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला…ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची – नवाब मलिक

Next Post

उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेलं वक्तव्य ऐकून वाईट वाटलं – संजय राऊत

Next Post
Sanjay raut And Modi

उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेलं वक्तव्य ऐकून वाईट वाटलं - संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!