Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पीएम-किसान सन्मान: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी १० कोटींहून जास्त शेतकऱ्यांना २० हजार कोटी!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
PM kisan yojana

मुक्तपीठ टीम

प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (पीएम –किसान) योजनेचा दहावा हप्ता आज नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी १२:३० ला दूरदृश्य प्रणालीद्वारे हा हप्ता जारी करणार आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी १० कोटीहून जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबाना २० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित होणार आहे.

दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार!

  • पीएम-किसान योजने अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाला, चार महिन्यांच्या अंतराने २००० रुपयांचे तीन हप्ते असे वार्षिक ६०००/- रुपये देण्यात येतात.
  • लाभार्थींच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा होते.
  • या योजनेत १.६ लाख कोटीपेक्षा जास्त सन्मान रक्कम शेतकरी कुटुंबाना आतापर्यंत हस्तांतरित करण्यात आली आहे.

या कार्यक्रमात सुमारे ३५१ शेतकरी उत्पादन संस्थांना (एफपीओ)१४ कोटी रुपयांहून अधिक रक्कमही पंतप्रधान जारी करणार असून १.२४ लाखाहून जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यावेळी पंतप्रधान, शेतकरी उत्पादन संस्थांशी संवाद साधणार असून राष्ट्राला संबोधित करणार आहेत.

दहा कोटीहून जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबाना वीस हजार कोटी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम-किसान चा दहावा हप्ता 1 जानेवारीला जारी करणार
  • दहा कोटीहून जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबाना वीस हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम होणार हस्तांतरित
  • आतापर्यंत १.६ लाख कोटीपेक्षा अधिक सन्मान रक्कम शेतकरी कुटुंबाना करण्यात आली हस्तांतरित करण्यात आली आहे.
  • तळापर्यंतच्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधानांची निरंतर कटीबद्धता आणि निर्धाराला अनुसरत हा हप्ता होणार जारी
  • ३५१ शेतकरी उत्पादन संस्थाना १४ कोटी रुपयांहून अधिक रक्कमही पंतप्रधान करणार जारी, १.२४ लाखाहून जास्त शेतकऱ्यांना होणार याचा लाभ

Tags: farmersGoodNewsMorningmuktpeethnew yearNraendra modiPM kisan yojanaचांगल्या बातम्यानव वर्षपीएम किसान सन्मानमुक्तपीठशेतकरी
Previous Post

“ये नववर्षा ये, बालपण जपत ये, फुलवत ये!”

Next Post

भारतीय बॅटरी कंपनी करणार युरोपियन कंपनीत गुंतवणूक! तंत्रज्ञान आणि वाढत्या ईव्ही बाजाराचा फायदा मिळणार!

Next Post
Amara raja batteries

भारतीय बॅटरी कंपनी करणार युरोपियन कंपनीत गुंतवणूक! तंत्रज्ञान आणि वाढत्या ईव्ही बाजाराचा फायदा मिळणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!