Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध होण्यासाठी एनएचएआयचे नियोजन सुरू

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
nhai

मुक्तपीठ टीम

दिल्ली-मुंबई/मुंबई-चेन्नई/चेन्नई-कोलकाता/कोलकाता-आग्रा आणि आग्रा-दिल्ली कॉरिडॉर ऑफ गोल्डन क्वाड्रिलॅटरल (NH) दरम्यान विशिष्ट राष्ट्रीय महामार्ग पट्ट्यात चालक, प्रवासी, पादचारी/सायकलस्वारांसह रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना कॅशलेस उपचार सुविधा मिळवून देण्यासाठी एक योजना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आखत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील(NH) रस्ता अपघातात झालेल्यांना, नियंत्रण कक्षात नोंदवल्याप्रमाणे‌ रुग्णवाहिका अपघात स्थळी पोहोचल्यापासून, ते अपघातग्रस्त रूग्णालयात दाखल होण्याच्या वेळेपासून किंवा आवश्यक उपचार प्रदान करण्याच्या पहिल्या ४८ तासांच्या आत अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करून घेणे यापैकी जे आधी घडेल, त्यासाठीच्या ३० हजार रुपयांपर्यंतच्या तात्काळ गरजा यामुळे पूर्ण केल्या जातील.

 

निविदा प्रक्रियेच्या समाप्तीनंतर आणि निवडलेल्या विमा कंपनीच्या ऑन-बोर्डिंगनंतर, ही योजना प्रत्यक्षात अंमलात आणली जाईल, आणि त्यानंतरच योजनेच्या यशाचे मूल्यांकन करता येईल.

 

दिल्ली-मुंबई, मुंबई-चेन्नई, चेन्नई-कोलकाता आणि कोलकाता-दिल्ली या सुवर्ण चतुष्पादाच्या चारही मार्गांवर कॅशलेस उपचार सुविधेसाठी ईर्डा(IRDAI) कडे ज्या कंपन्या नोंदणीकृत आहेत किंवा मागील ५ वर्षांपासून केंद्रीय कायद्याद्वारे विमा काढण्यासाठी सक्षम अशा विमा कंपन्यांकडून ज्यांचे मागील ३ वर्षांतील दावे निकाली काढण्याचे प्रमाण किमान ८५% आहे त्यांच्याकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत.

 

या योजनेची प्रायोगिक अंमलबजावणी केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे, ही योजना इतर राष्ट्रीय महामार्गांवर देखील विस्तारली जाऊ शकते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.


Tags: Cashless Treatmentgood newsIRDAImuktpeethNHAIroad accidentUnion Minister for Road Transport and Highways Nitin Gadkariएनएचएआयकॅशलेस उपचारकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गचांगली बातमीमुक्तपीठरस्ते अपघातग्रस्त
Previous Post

राज्यात १२३ नवे रुग्ण, ११२ रुग्ण बरे! मुंबई ३२, नाशिक १, नागपूर ५ नवे रुग्ण !!

Next Post

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सिडकोची भूखंड, सदनिका आणि वाणिज्यिक गाळ्यांच्या विक्रीची महायोजना

Next Post
cidco

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सिडकोची भूखंड, सदनिका आणि वाणिज्यिक गाळ्यांच्या विक्रीची महायोजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!