Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात लवकरच कोरोनाविरोधातील चौथ्या लसीची शक्यता

May 8, 2021
in आरोग्य
0
Pfizer's corona vaccine

मुक्तपीठ टीम

देशातील कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी भारताला चौथी कोरोना लस मिळू शकेल. अमेरिकेतील ही कोरोना लस उत्पादक कंपनी भारताच्या संपर्कात आहे. सध्या फायझरची कोरोना लस भारतात मंजूर होण्याच्या प्रक्रियेत आहे. बर्‍याच तज्ज्ञांच्या मते फायझरची लसही कोरोना संसर्गाविरोधात प्रभावी ठरली आहे. या लसीमध्ये कोरोना संसर्गाविरूद्धच्या सर्व चाचण्यांमध्ये ९२ टक्क्यांवरून ९५ टक्क्यांपर्यंत कार्यक्षमता दिसून आली. बीएनटी-१६२-बी-२ असे या लसीचे नाव आहेय या लसीला डब्ल्यूएचओने प्रभावी आणि सुरक्षित कोरोना लसींच्या यादीतही समाविष्ट केले आहे.

 

भारतातील कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाशी सामना करताना सरकारही लसीला कोरोनाशी सामना करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानत आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन सध्या भारतात उपलब्ध आहेत. रशियाच्या स्पुतनिक व्हीला आपत्कालीन मंजुरीनंतर भारतात आली आहे. १ मेपासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयासाठी लसीकरण सुरू झाले आहे, मात्र, पुरेशा लसींअभावी ते रखडत आहे.

 

भारतात लस उपलब्ध करुन देताना फायझरने त्यांची लस ही फक्त सरकारी कराराद्वारे दिली जाईल, असं म्हटले आहे. याचा अर्थ असा की, ही लस देशातील खासगी रुग्णालयात मिळणार नाही. सरकारने जर पुरवली तरच ती तेथे मिळू शकेल. कोरोनाच्या साथीच्या या टप्प्यात फायझर सरकारी लसीकरण कार्यक्रमांना प्राधान्य देणार आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: अमेरिकाकोरोनाफायझरभारतमुक्तपीठ
Previous Post

दुर्गम भागातील रुग्णांच्या सोयीसाठी सुरक्षित बाइक रुग्णवाहिका

Next Post

एटीएम कार्डसारखे पीव्हीसी आधार कार्ड घरबसल्या कसं मिळवायचं?

Next Post
adhar card

एटीएम कार्डसारखे पीव्हीसी आधार कार्ड घरबसल्या कसं मिळवायचं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!